औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 38 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 705 जणांना (मनपा 580, ग्रामीण 125) सुटी देण्यात आलीआजपर्यंत एक लक्ष 51 हजार 067 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेतआज एकूण 1 हजार 38 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 63 हजार 35 झाली आहेआजपर्यंत एकूण तीन हजार 678 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 8 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरू आहेतअसे जिल्हा प्रशासनाने कळवले आहेआढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (748)

जयसिंगपुरा 1, हर्सूल 2, उल्कानगरी 1, दादा कॉलनी 1, घाटी परिसर 4, बेगमपुरा 2, बीड बायपास 2, वेदांत नगर 2,  क्रांती नगर 1, स्टेशन रोड 1, पद्मपुरा 2, उस्मानपुरा 8, सातारा परिसर 1, पन्नालाल नगर 2, राहूल नगर 1, नुतन कॉलनी 2, पुंडलिक नगर 1, कांचन नगर 1, केशव नगरी 1,

इटखेडा 2, नक्षत्रवाडी 2, एन-1 येथे 1, बन्सीलाल नगर 5, शहानुरवाडी 1, कोकणवाडी 1, औरंगपुरा 1, कांचनवाडी 7, देवळाई 1, समर्थ नगर 2, बाबा पोट्रोल  पंप 1, मील कॉर्नर 7, रेल्वे कॉलनी 1, आरेफ कॉलनी 1, ज्योती नगर 1, श्रेया नगर 1, भाग्यनगर 1, विद्या नगर 1, पडेगाव 4,क्रांती चौक 1, पैठण गेट 1, एमआयडीसी सेंटर 1, एन-6 येथे 2, जयभवानी नगर 1, गुलमोहोर कॉलनी 1, भावसिंगपुरा 2, शहागंज 1, छावणी 4,पैठण रोड 3, सेंट्रल नाका 1, सिल्कमिल्क कॉलनी 1, अन्य 652         

ग्रामीण (290)

औरंगाबाद 81, फुलंब्री 11, गंगापूर 56, कन्नड 24, खुलताबाद 16, सिल्लोड 19, वैजापूर 41, पैठण 38, सोयगाव 4