अभिनेत्री चिन्मयी सुमित आज संवाद साधणार

औरंगाबाद,२४ जानेवारी / प्रतिनिधी :-  पूर्वाश्रमीच्या चिन्मयी सुर्वे, सध्याच्या अभिनेत्री चिन्मयी सुमित शारदा मंदिर प्रशालेची माजी विद्यार्थिनी आहेत, त्या मंगळवारी  २५ जानेवारी  रोजी  शाळेस सदिच्छा भेट देणार आहेत. शिक्षक, पालकांशी “मातृभाषेतल्या शालेय शिक्षणाचं व्यक्तिमत्त्व विकासातलं योगदान” या विषयावर  चिन्मयी सुमित संवाद साधतील.दुपारी साडे तीन वाजता हा कार्यक्रम होईल. 
आपल्या मुलांचं शालेय शिक्षण व माध्यम या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर होणाऱ्या या सत्राला आपण आवर्जून उपस्थित राहावे​ असे आवाहन एसबीएएच्या   शारदा मंदिर​ शाखेतर्फे करण्यात आले आहे. 

खालील दिलेल्या लिंकवर जाऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. 
SB033SM01 @Gmail.com’s meeting
Meeting number: 26436369468
When: Tuesday, January 25, 2022, 3:30 PM (2 hrs) India Standard Time GMT+05:30
https://sbes.webex.com/sbes/j.php?MTID=m5901f38fb9a2d03e19949396dc99aa75
 Pass word 1234

https://sbes.webex.com/sbes/j.php?MTID=m5901f38fb9a2d03e19949396dc99aa75