राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बालिकांचे स्वागत व सन्मान

जालना ,२४ जानेवारी /प्रतिनिधी :- राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा येथे सोमवारी (24 जानेवारी ) बालिकांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बँकेचे व्यवस्थापक  विजय सोनकुसरे उपस्थित होते.   

बालिकांना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या  व लहान मुली साठी असलेल्या सुकन्या  समृद्धी योजने बाबत माहिती दिली यावेळी  अनिल व्यवहारे, सागर कुंटे ,कृष्णा घायल ,आदित्य पांडे ,अलोक हरजुले, रमेश डोळसे ज्ञानेश्वर जावळे वनश्री जांगडे उपस्थित होते