औरंगाबाद जिल्ह्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी हजारांवर कोरोना रुग्ण

जालना जिल्ह्यात 284 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

औरंगाबाद,२१ जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 512 जणांना (मनपा 338, ग्रामीण 174) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 58 हजार 941 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 671 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (758)

घाटी परिसर 6, कॅन्सर हॉस्पीटल परिसर 1, आर्मी कॅम्प छावणी परिसर 7, संजय नगर 1, भावसिंगपूरा 1, नंदनवन कॉलनी  5, उस्मानपूरा 6, पैठण रोड 2, बायजीपूरा 1, मोती नगर 1, कैसर कॉलनी 1, शहागंज 1, वेंदात नगर 2, उल्का नगरी 1, सिग्मा हॉस्पीटल परिसर 9, बेगमपुरा 3, भोईवाड 1, भडकल गेट 1, सिडको परिसर 3, ज्यूबली पार्क 1, कोहिनूर कॉलनी 2, पडेगाव 2, जाधववाडी 1, मुकंदवाडी 1,  मिलकॉर्नर 1, जूना खोकडपुरा 1, शहानुरवाडी 1, एन-6 येथे 4, एन-7 येथे 7, सुराणा नगर 1, चिकलठाणा 3, एन-5 येथे 4, एन-1 येथे 3, एन-9 येथे 7, एन-8 येथे 6, राधास्वामी कॉलनी 2,एन-4 येथे 1, एन-12 येथे 1, यशोधरा कॉलनी 1, एकता नगर 1, पिसादेवी परिसर 2, अविष्कार कॉलनी 1, राजे संभाजी कॉलनी 1, एन-11 येथे 1, प्रियदर्शनी कॉलनी 1, वानखेडे नगर 2, हडको परिसर 1, हर्सुल 1, इटखेडा 1, अन्य 643           

ग्रामीण (391)

औरंगाबाद 81, फुलंब्री 15, गंगापूर 68, कन्नड 44, खुलताबाद 22, सिल्लोड 24, वैजापूर 65, पैठण 64, सोयगाव 8

 मृत्यू (03)

 घाटी (01)

       1. 54 पुरुष, सराफा श्रीमंत गल्ली, औरंगाबाद

खासगी (01)

1.     88 पुरुष, भालगाव, ता.औरंगाबाद

2.    88 स्त्री, छावणी, औरंगाबाद

जालना जिल्ह्यात 284 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

    

जालना:जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  163 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात- जालना शहर – 180, सावरगांव -2, जळगांव -1, कडवंची -1, देवमुर्ती -2, मोतीगव्हाण -1, रेवगाव -1, बठान -1   मंठा तालुक्यातील – मंठा शहर -4 , वीरगव्हाण -2, मंगरुळ -1, पांगरी -1, परतुर तालुक्यातील- परतुर शहर -1, सातोना -4, घनसावंगी तालुक्यातील – घनसावंगी शहर -16, चापडगाव -1, मुद्रगाव-1, सिंदखेड -2, अंतरवाली टेंभी -2, राजाटाकळी -1, भेंडाळा -1,अंबड तालुक्यातील – अंबड शहर -7, गोंदी -2, दहिपुरी -1, झिरपी-1, लखमापुर -1, वडीकाळा -2, सुखापुरी -1, नालेवाडी -1,वडीगोद्री -1,बदनापुर  तालुक्यातील  – चनेगाव -2, रोशनगांव -1, दाभाडी -2,जाफ्राबाद तालुक्यातील – निरंक,भोकरदन तालुक्यातील – भोकरदन शहर -11, तपोवन -2, राजुर -12, चांदई -1, लोनगांव -1, नळनी -1, उमरखेडा -2, पळसखेडा -1, दगडवाडी -1, जळगाव सपकाळ -1,वालसावंगी -1

इतर जिल्ह्यातील  बुलढाणा-1, बीड -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 264 तर अँटीजेन तपासणीद्वारे 20 असे एकुण 284 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  67648 असुन  सध्या रुग्णालयात- 79 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14131 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2259 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-736256 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने –284, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 63981 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 666153 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-2199 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -536136

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –01,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 13134 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 20, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 29, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -02, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -79, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-163, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 61494 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1283 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1227965 मृतांची संख्या-1204

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

        जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यामध्ये आज जिल्ह्यात ओमायक्रॉन बाधित 00 रुग्ण असल्याच्या अहवाल प्राप्त झाला असुन आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 03 ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.