औरंगाबाद ,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक

औरंगाबाद जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी हजारांवर रुग्ण 

औरंगाबाद,२० जानेवारी / प्रतिनिधी :- 

औरंगाबाद:औरंगाबाद जिल्ह्यात आज 381 जणांना (मनपा 310, ग्रामीण 71) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 89 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 57 हजार 792 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 668 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण पाच हजार 712 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (734)

घाटी  परिसर 1, हेगडेवार हॉस्पिटल 1, महाराणा प्रताप नगर 2, बीड बायपास 10, हिलाल कॉलनी 2, आरेफ कॉलनी 1,  रोकडे नगर 1, देवळाई चौक 3, सावित्री नगर 1, देवानगरी 2, रेल्वे स्टेशन 2, राज नगर 1,  सुधाकर नगर 1, सातारा परिसर 6, संजय नगर 1, जाधववाडी  1,सिग्मा हॉस्पिटल परिसर 5,  गजानन नगर 1, उल्कानगरी 3, कासलीवाल 2, शिवाजी  नगर 3, सिंधी कॉलनी 1, गजानन कॉलनी 2, गारखेडा 3, एन 4 येथे 9, जनकपुरी 1, विष्णू नगर 1,  चिकलठाणा 2, स्वप्ननगरी  1, मुकुंदवाडी 1,जयभवानी नगर 1, आकाशवाणी  1, एन 9 येथे 2, छत्रपती नगर 1, सुतगिरणी चौक परिसर 3, केशवनगरी 1, एन1 येथे 5, शहानूरवाडी 2, नक्षत्रवाडी 1, नागेश्वरवाडी 1, तापडिया नगर 1,  विशाल नगर 1, मयुरबन कॉलनी  1, एन 6 येथे 2, एन 2 येथे 2, हडको 1, हनुमाननगर  1, म्हाडा कॉलनी  1,  महाजन कॉलनी 1, एन 3 येथे 1,  रामनगर  1, महालेकर चौक 1, विठ्ठल नगर 1, राजनगर 1, मुकुंदवाडी  1, उत्तरानगरी 2, गणेश नगर 1, जयभवानी नगर 2, पैठण रोड 1, अन्य 622

ग्रामीण (355)

औरंगाबाद 82, फुलंब्री 19, गंगापूर 61, कन्नड 30, खुलताबाद 10, सिल्लोड 48, वैजापूर 56, पैठण 45, सोयगाव 4

 मृत्यू (03)

घाटी  (01)

1.58 पुरुष, देवगिरी कॉलनी,क्रांती चौक, औरंगाबाद

खासगी (02)

1.62 पुरुष, रोहिला गल्ली, औरंगाबाद

2.56 पुरुष, पन्नालाल नगर, औरंगाबाद

नांदेड जिल्ह्यात 720 व्यक्ती कोरोना बाधित 
 
नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 234 अहवालापैकी 720 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 614 तर अँटिजेन तपासणीद्वारे 106
अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 96 हजार 133 एवढी झाली असून यातील 89 हजार 901 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 575 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पिमप्रला हिंगोली येथील 84 वर्षे वयाच्या महिलेचा 19 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 430, नांदेड ग्रामीण 53, भोकर 2, देगलूर 26, धर्माबाद 1, कंधार 2, हदगाव 1, लोहा 12, मुदखेड 1, मुखेड 12, नायगाव 10, हिमायतनगर 4, बिलोली 1, माहूर 1, अर्धापूर 12, परभणी 13, हिंगोली 8, लातूर 4, उमरखेड 1, हैद्राबाद 5, जालना 1, जळगाव 1, आदिलाबाद 3, औरंगाबाद 2, केरळ 1, नाशिक 1, निजामाबाद 2, उस्मानाबाद 1, कर्नाटक 1, तेलंगणा 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 24, धर्माबाद 28, हदगाव 3, लोहा 1, माहूर 5, मुखेड 6, नायगाव 10, उमरी 9 असे एकूण 720 कोरोना बाधित आढळले आहे.

लातूर जिल्ह्यात ६३३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लातूर जिल्ह्यात आज तब्बल ६३३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,तर ३९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या झाली ०३ हजार ४१९. गेल्या २४ तासात ०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू.

  • आजच्या टेस्ट : RTPCR टेस्ट १०३६+ रॅपिड अँटीजन १३३१ = एकूण टेस्ट २३६७
  • आजचे पॉझिटिव्ह : RTPCR टेस्ट ३६३ + रॅपिड टेस्ट २७० = एकूण पॉझिटिव्ह ६३३
  • कोरोनामुळे गेल्या २४ तासातील मृत्यू – ०२
  • आतार्यंतचे एकूण मृत्यू – २४५७
  • गेल्या २४ तासात कोरोना मुक्त झालेले – ३९५
  • आतापर्यंत सुट्टी झालेले रुग्ण – ९२,१५५
  • आतापर्यंतच्या बाधितांची संख्या : ९८,२२०
  • रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण – ७५
  • कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे – ३४५
  • होम आयसोलेशन रुग्ण – ३१८८
  • एकूण ऍक्टिव्ह रुग्ण – ३६०८

परभणी : 232 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात तपासलेले एकूण कोरोना नमुने 2263.
आज  232 कोरोना रुग्ण आढळल्याची आरोग्य विभागाची माहिती.
आज बरे झालेले  68 रुग्ण.

जालना जिल्ह्यात 224 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,3 ओमायक्रॉन बाधीत रुग्ण

जालना :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात- जालना शहर – 173,इंदेवाडी -1, मंठा तालुक्यातील – मंठा शहर -1 परतुर तालुक्यातील- परतुर शहर -1 घनसावंगी तालुक्यातील – घनसावंगी शहर -2 अंबड तालुक्यातील – अंबड शहर -5, हस्तपोखरी -1, शहागड -1, झिरपी -1, ब. टाकळी -1, सुखापुरी -3, गोंदी -1,बदनापुर तालुक्यातील – बदनापुर शहर -1, उज्जैनपुरी -2, सोमठाणा -4, दुधनवाडी -1, तळणी -1, आसरखेडा -1, सेलगाव -2, कुसळी -1, जाफ्राबाद तालुक्यातील – जाफ्राबाद शहर -5, भोकरदन तालुक्यातील – भोकरदन शहर -3, मालखेडा -1, वालसावंगी -2, इतर जिल्ह्यातील बुलढाणा-2, हैद्राबाद -2, मुंबई -2, नाशिक -1, औरंगाबाद -1, बीड -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 180 तर अँटीजेन तपासणीद्वारे 44 असे एकुण 224 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 67473 असुन सध्या रुग्णालयात- 76 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14129 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2251 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-733765 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -224, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 63697 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 664178 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-1967 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535973

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –01, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13133 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 05, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 20, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -08, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -76, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-05, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-63, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 61331 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1162 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1225623 मृतांची संख्या-1204

जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यामध्ये आज जिल्ह्यात ओमायक्रॉन बाधित 00 रुग्ण असल्याच्या अहवाल प्राप्त झाला असुन आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 03 ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.