गैबिनाथ महाराज मंदीर सप्ताह सोहळा उत्सव निमित्ताने पालखीचे आयोजन

जालना ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- श्री गुरु गैबिनाथ महाराज मंदीर सप्ताह सोहळा उत्सव निमित्ताने मंगळवारी पालखीचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्ताने आमदार कैलास गोरंट्याल व नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी उपस्थित नगरसेवक रमेश गौरक्षक,अशोक भगत,छायाबाई वाघमारे,राठी सेठ,सेवकराम नारीयलवाले, अमोलराव धानुरे,अनिलराव कोकणे,राहुल सर भिसे,सागर दोडके,विलास भिसे पाटील,योगेश सावंत,राजू दोडके व आदी मान्यवर उपस्थित होते