डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ कारभारी काळे यांनी (६ जाने) राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.