औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Image may contain: text that says 'आज कोरोना अपडेट्स जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद 5 जुले 2020 सकाळी 10:40 वाजता बाधित (Positive) बरे झालेले रुग्ण एकूण एकूण 6681 3241 168 काल 115 मृत्यू झालेले रुग्ण काल 13 एकूण 300 उपचार सुरू असलेले 3140 Follow us: AurangabadDIO InfoAurangabad distinfoffice@gmail.com'
जिल्ह्यात 3140 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 05 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 90 पुरूष, 78 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6681 कोरोनाबाधित आढळले असून 3241 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 300 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3140 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (120)

म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), घाटी परिसर (1), हिलाल कॉलनी (1), बेगमपुरा (1), हर्सुल (1), सातारा परिसर (2), संजय नगर (2), द्वारकापुरी (1), पद्मपुरा (4), आकाशवाणी परिसर (1), क्रांती चौक (1), पन्नालाल नगर (1), जय विश्वभारती कॉलनी (1), चेलिपुरा (1), धूत हॉस्पीटल परिसर (1), हनुमान नगर, उल्कानगरी (3), राज नगर (5), शिवाजी नगर (3), शिवशंकर कॉलनी (1), नारायण कॉलनी, एन दोन (1), चौधरी कॉलनी (4), बेगमपुरा (2), हडको एन अकरा (3), सिडको एन नऊ (2), सुरेवाडी (2), सारा वैभव (1), एकता नगर (1), अल्पाईन हॉस्पीटल परिसर (3), इमराल्ड सिटी (2), गजानन नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (6), पुंडलिक नगर (1), अन्य (1), रायगड नगर (1), शिवनेरी कॉलनी (1), जय भवानी नगर (2), एन चार सिडको (1), पडेगाव (2), न्याय नगर (1), टीव्ही सेंटर (1), सुभाषचंद्र बोस नगर (1), नेहरू नगर (6), एसीपी ट्रॅफिक ऑफिस परिसर (1), छावणी (1), एन दोन सिडको (2), न्यू हनुमान नगर (1), जय भवानी नगर (1), विशाल नगर, गारखेडा (1)रेल्वे स्टेशन परिसर (3), अरिहंत नगर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी, एन सहा (1), वसंत विहार, देवळाई रोड, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), अल्पाइन हॉस्पीटल परिसर (1), गारखेडा (2), मथुरा नगर (1), विष्णू नगर (1), चिकलठाणा (1), नुपूर सिनेमा परिसर, सिडको (2), मयूर पार्क (5), एन दोन सिडको (4), हर्सूल, पिसादेवी (1), दशमेश नगर (1), वेदांत नगर (1), जय भवानी नगर (2), प्राइड रेसिडन्सी (1), टीव्ही सेंटर (1), शास्त्री नगर (2), अशोक नगर, सिंधी बन (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (48)

सार्थ सिटी, वाळूज (1), अजिंठा (1), जय भवानी नगर, बजाज नगर (1), एमआयडीसी वाळूज (1), फुले नगर, बजाज नगर (1), सिडको, बजाज नगर (1), पंचगंगा सोसायटी, बजाज नगर (1), सिडको महानगर (1), नीलकमल सो., बजाज नगर (1), वडगाव, बजाज नगर (2), वाळूज महानगर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गोल्डन सिटी, वडगाव कोल्हाटी (5), जागृती हनुमान मंदिर परिसर (2), हॉटेल वृंदावन परिसर, बजाज नगर (4), प्रताप चौक, बजाज नगर (1), साजापूर, बजाज नगर (1), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (3), साई नगर, बजाज नगर (1), दिग्व‍िजय सो., बजाज नगर (1), विश्वविजय सो., बजाज नगर (1), चिंचबन सो., बजाज नगर (1), शिवराणा चौक बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), तोंडोली, पैठण (1), कुंभारवाडा, पैठण (1), माळुंजा (1), वाळूज गंगापूर (1), रांजणगाव (1), भेंडाळा, ता. गंगापूर (1), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.आयोध्या नगर, बजाज नगर (1), क्रांती नगर, बजाज नगर (2), अंधानेर, कन्नड (1), रांजणगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *