डॉ.नारायणसिंह हजारी यांचे निधन

औरंगाबाद,२९ डिसेंबर /प्रतिनिधी:- समर्थनगर येथील डॉ. नारायणसिंह काशीरामसिंह हजारी यांचे बुधवार, २९ रोजी निधन झाले. त्यांच्यावर पुष्पनगरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, २ मुली असा परिवार आहे. डॉ. अजित हजारी यांचे ते वडील होत.