औरंगाबाद जिल्ह्यात आज 196 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 3047 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 04 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रातील दुसऱ्या अहवालात 58 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 32 पुरूष, 26 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6460 कोरोनाबाधित आढळले असून 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3047 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Image may contain: text that says 'कोरोना अपडेट्स जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद 4 जुलै 2020 दुपारी 12 वाजता बरे झालेले रुग्ण आज बाधित (Positive) एकूण 6460 58 काल 157 मृत्यू झालेले रुग्ण एकूण 3126 काल 08 एकूण 287 उपचार सुरू असलेले 3047 Follow us: AurangabadDIO InfoAurangabad distinfoffice@gmail.com'

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (51)

शिवाजी नगर (3), आझाद कॉलनी (1), एसटी कॉलनी (1), गारखेडा (1), एन दोन सिडको (1), माता मंदिर, एन सहा (1), सेंट्रल नाका (1), एन सात, सिडको (3), पुंडलिक नगर (2), मोमीनपुरा (1), अंबिका नगर (1), म्हाडा कॉलनी (1),दशमेश नगर (1), आर्यन नगर (1), मयूर पार्क (3), गजानन नगर (1), विठ्ठल नगर (5), जय भवानी नगर (5), एमआयडीसी चिकलठाणा (1), अन्य (1), एन सहा सिडको (1), आदर्श कॉलनी (1), जरीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), उस्मानपुरा (3), बजरंग चौक (3), खोकडपुरा (2), घाटी परिसर (4)

ग्रामीण भागातील रुग्ण (07)

दौलताबाद (1), अरब गल्ली, गंगापूर (1), रांजणगाव,गंगापूर (2), गंगापूर, वाळूज (2), भेंडाळा, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

सकाळच्या सत्रातील पहिला अहवाल 

Image may contain: text that says 'कोरोना अपडेट्स जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद 4 जुले 2020 सकाळी 10 वाजता बाधित (Positive) बरे झालेले रुग्ण एकूण एकूण 6402 3126 आज 138 काल 157 मृत्यू झालेले रुग्ण काल 08 उपचार सुरू असलेले एकूण 287 Follow us: AurangabadDIO 2989 InfoAurangabad distinfoffice@gmail.com'

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (101)

रघुवीर नगर (1), आलमगीर कॉलनी (1), हर्सुल (3), शाह बाजार (1), मुकुंदवाडी (1), आंबेडकर नगर (1), नवाबपुरा (3), लोटा कारंजा (1), बाबू नगर (5), जाधववाडी (1), गुलमोहर कॉलनी (5), देवळाई परिसर (2), कांचनवाडी (4), सहकार नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (2), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), उल्कानगरी, गारखेडा (2), बंबाट नगर (2), मिसारवाडी (8), हर्ष नगर (1), एन बारा (1), एन अकरा, सिडको (3), नवजीवन कॉलनी (2), हडको (1), छावणी (2), एमजीएम परिसर (1), पडेगाव (3), गजानन कॉलनी (10), पद्मपुरा, कोकणावाडी (3), गादिया विहार (2), बुड्डी लेन (1), सिडको (4), तारक कॉलनी (2), उस्मानपुरा (1), क्रांती चौक (2), राम नगर (1), समता नगर (2), मिलिंद नगर (1), अरिहंत नगर (5), विठ्ठल नगर (6), शिवेश्श्वर कॉलनी, मयूर पार्क (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (37)

रांजणगाव (2), गोंदेगाव (1), डोंगरगाव (1), द्वारकानगरी, बजाज नगर (2), वाळूज महानगर सिडको, बजाज नगर (5), जिजामाता सो., वडगाव (1), जीवनधारा सो., बजाज नगर (3), सिडको महानगर (1), सपना मार्केट जवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), इंड्रोस सो., बजाज नगर (1), विश्वविजय सो., बजाज नगर (1), कृष्णकोयना सो., बजाज नगर (2), वडगाव, बजाज नगर (2), धनश्री सो., बजाज नगर (1), सायली सो., बजाज नगर (1), प्रताप चौक, बजाज नगर (2), श्रीराम सो., बजाज नगर (1), शनेश्वर सो., बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर (1), साजापूर (1), सारा परिवर्तन सावंगी (3), कुंभारवाडा, पैठण (1) फत्ते मैदान, फुलंब्री (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *