जालना जिल्ह्यात 27 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह ,3 मृत्यु

जालना, दि. 1:- जालना शहरातील नाथबाबा गल्ली 01, वाल्मिक नगर 02,इंदेवाडी 02, मंगळबाजार 03, भारज ता. जाफ्राबाद येथील 01 अशा एकुण 09 रुग्णास रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील संभाजी नगर 01,जेपीसी बँक कॉलनी 01,बुऱ्हान नगर 03, कन्हैयानगर 01,एम आय डी सी 01, बालाजी नगर 01, मामा चौक परिसर 01,साईनगर 01,दाना बाजार 01,कसबा परिसर 02,गुरुगणेश नगर 02,काद्राबाद 01,तातुपुरा 01,निवांत होटेल परिसरातील 01, मिल्लत नगर 01,आर पी रोड खाली कुर्ती 01,अंबर होटेल परिसर 01,नेहरु रोड 01,एकलहेरा ता अंबड 01,रोहिलागड ता अंबड 01, देऊळगाव राजा जि. बुलढाणा 01,रोकडा हनुमान परिसर भोकरदन 01, तुळजाभवानी नगर भोकरदन 01 असे एकूण 27 व्यक्तींच्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

जालना शहरातील दानाबाजार परिसरातील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय महिला रुग्णास मधुमेह, रक्तदाब व ऱ्हदयाच्या गतीचा ञास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 29 जुन,2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 30 जुन, 2020 रोजी 3.30 वाजता त्यांचा मृत्यु झाला असुन त्यांच्या लाळेचा नमुन्याचा अहवाल दिनांक 01 जुलै, 2020 रोजी पॉजिटिव्ह प्राप्त झाला.

जालना शहरातील बुऱ्हान नगर परिसरातील रहिवासी असलेला 45 वर्षीय पुरुष रुग्णास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 29 जुन,2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच दिनांक 01 जुलै, 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता त्यांचा मृत्यू झाला अुसन त्यांच्या लाळेचा नमुन्याचा अहवाल दिनांक 01 जुलै, 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला.

जालना शहरातील अंबर होटेल परिसरातील रहिवासी असलेला 70 वर्षीय पुरुष रुग्णाचे तीन आठवड्यापूर्वी मुत्राशयाच्या कर्करोगाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे दिनांक 29 जुन, 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच दिनांक 30 जुन,2020 रोजी दुपारी 12.15 वाजता त्यांचा मृत्यू झाला असुन त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 01 जुलै,2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4241 असुन सध्या रुग्णालयात-175,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1641, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–133, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5352 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–27 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-581, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4629 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-410 एकुण प्रलंबित नमुने-138, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1448. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती –1300, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-42, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-300, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-175,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-16, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-09, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-360, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-178 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-25, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-13863, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 18 एवढी आहे.

आजसंस्था्त्मकक अलगीकरणात असलेल्याा व्य3क्तींडची संख्याह 300 असून /संस्थाहनिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-04,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना_41,संत रामदास वसतिगृह जालना-40,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-31, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-39,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-31,मॉडेल स्कूल परतुर-16,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-00,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-23,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-16,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-22,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-16, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल टेंभुर्णी ता.जाफ्राबाद 00,जे बी के विद्यालय टेंभुर्णी 00,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 00,आय टी आय महविद्यालय जाफ्राबाद 00,केजीबिव्ही परतुर 03,

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत – 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 898 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 829 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 4 लाख 90 हजार 430 असा एकुण 5 लाख 17 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.