औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2741 कोरोनामुक्त,चार मृत्यू

औरंगाबाद, दि. 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 72 जणांना सुटी दिलेल्या मनपा हद्दीतील 69, ग्रामीण भागातील 03 जणांचा यात समावेश आहे. आज एकूण 282 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 219, ग्रामीण भागातील 63 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 165 पुरूष, 117 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 5565 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 263 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2561 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सायंकाळी आढळलेल्या 30 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) असून त्यात 14 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे.औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (28)खोकडपुरा (1), देवळाई चौक (1), कटकट गेट (1), साई नगर (1), रायगड नगर (1), शिवशंकर कॉलनी (2), उत्तम नगर (2), दिल्ली गेट (1), हर्ष नगर (1), रमा नगर, क्रांती चौक (1), छावणी परिसर, मिलिंद महाविद्यालयाजवळ (1), अजब नगर (1), सिल्लेखाना चौक (1), हुसेन नगर, बीड बायपास (1), घाटी परिसर (4), मिटमिटा (1) दिल्ली गेट (2), आरेफ कॉलनी (1), शिवाजी नगर (3), अन्य (1)

घाटी परिसर (3), सुराणा नगर (1), सादात नगर (2), मथुरा नगर (1), ज्योती नगर (2), जयसिंगपुरा (1), राम नगर (1), विद्यापीठ गेट परिसर (1), गणेश कॉलनी (1), सइदा कॉलनी (1), रशीदपुरा (2), लोटा कारंजा (2), कांचनवाडी (6), सिडको ,एन सहा (2), संभाजी कॉलनी (2), संभाजी नगर (2), सिडको एन अकरा (1), अजब नगर (1), हर्सुल परिसर (3), नूतन कॉलनी (2), भाग्य नगर (1), अरिहंत नगर (4), शिवाजी नगर (2), एन दोन सिडको (6), मयूर नगर (2), वाईकर लॉन्स परिसर (1), चिकलठाणा (1) सुदर्शन्‍ नगर (1), होनाजी नगर (2), छत्रपती नगर (3), भक्ती नगर (2), पद्मपुरा (2), हसनाबाद (2), मातोश्री नगर (6), हुसेन कॉलनी (3), नंदनवन कॉलनी (1), नारळीबाग (1), समर्थ नगर (1), उदय कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (6),पडेगाव (1), हनुमान नगर (1), एन चार सिडको (4), कोटला कॉलनी (1), पुंडलिक नगर (6),संजय नगर (1), एन पाच सिडको (1), विठ्ठल नगर (1), जय भीम नगर, टाऊन हॉल (3), रमा नगर (1), सिद्धार्थ नगर, एन बारा (1), अजिम कॉलनी, जुना बाजार (8), हर्सुल जेल (3), भगतसिंग नगर (2), साई नगर (8), टिळक नगर (1), एस टी कॉलनी ठाकरे नगर (1), जुनी एसटी कॉलनी (1), भारत माता नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), रायगड नगर (1), गोकुळ नगर, जाधववाडी (1), मिसारवाडी (1), एन बारा सिडको (1), एन नऊ सिडको (1), बायजीपुरा (1), एन आठ, सिडको (4), पिसादेवी रोड (1), मिल कॉर्नर (1), भारतमाता नगर (1), ठाकरे नगर (3), जयभवानी नगर (5), राम नगर,एन दोन (11), साई नगर (1), गजानन नगर (3) उत्तम नगर (9), छत्रपती नगर (1), हडको कॉर्नर (1), सूदर्शन नगर (4), नाथ नगर (2), उस्मानपुरा, मिलिंद नगर (4), अन्य (2)

ग्रामीण भागातील रुग्ण

फर्श मोहल्ला, खुलताबाद (1), रांजणगाव, शेणपुजी, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.सिल्लोड (1), बिरगाव कासारी, सिल्लोड (1), पोखरी, वैजापूर (1), वैजापूर (1), अश्वमेध सो., बजाज नगर (2), बजाज नगर (1), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (2), मृत्यूंजय सो., बजाज नगर (1), सिडको महानगर एक (8), दत्‌तकृपा सो., बजाज नगर (1), कोलगेट चौक, बजाज नगर (1), देवदूत सो.,बजाज नगर (1), सौदामिनी सो.,बजाज नगर (1), बजाज विहार, बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल परिसर, बजाज नगर (2), गंगा अपार्टमेंट, बजाज नगर (1), भगतसिंग नगर परिसर, बजाज नगर (1), सुवास्तू सो., बजाज नगर (1), नवजीवन सो., बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), कांजन सो, सिडको महानगर (1), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (1), दीपचैतन्य सो, बजाज नगर (1), न्यू दत्तकृपा सो., बजाज नगर (2), सिंहगड सो., बजाज नगर (1), मंजित प्राईड, बजाज नगर (1),साईश्रद्धा पार्क बजाज नगर (1), कन्नड (1), औराळी, कन्नड (1), कुंभेफळ (2), राजीव गांधी नगर, खुलताबाद (3), इसारवाडी, पैठण (2), वाळूज, गंगापूर (1), बकवाल नगर, वाळूज (2), कान्होबावाडी, गंगापूर (1), अविनाश कॉलनी, गंगापूर (1), आगवणे वस्ती, लासूर गाव (1), दर्गाबेस, वैजापूर (8) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 29 जून रोजी औरंगाबाद शहरातील रोकडा हनुमान कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, बुड्डीलेनमधील 44 वर्षीय स्त्री, रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरमधील 71 वर्षीय स्त्री, फुलंब्रीतील फतेह मैदान येथील 62 वर्षीय या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 204 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 200 रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 200, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये 62, मिनी घाटीमध्ये 01 अशा एकूण 263 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *