शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

औरंगाबाद,१७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-

१७ नोव्हेंबर.हाच तो दिवस…याच दिवशी…तमाम मराठी जनतेच्या अश्रूंचा बांध फुटायला लावणारी घटना घडली….लाखो-करोडोंच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले सरसेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  या महाराष्ट्राच्या मातीला पोरके करून निघून गेले…!!!तोच हा दिवस….बाळासाहेबांच्या स्मरणाचा…त्यांना आदरांजली वाहण्याचा… आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.

Displaying IMG-20211117-WA0040.jpg


शिवसेना शाखा कोकणवाडीच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवसेना शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशपरप्रमुख संजय बारवाल, ज्येष्ठ शिवसैनिक भरत बरथुने, अभिजीत पगारे,बंटी सोनवणे,कन्हैया  देवतवाल,योगेश ठाकूर,बाळू गावडे,शिवाजी काकडे,राजू लिंगायत,अनिल बिरारे,दिपक मात्रेकर,विनोद महालकर,बंडू सकुंडे, युवासेनेचे पराग कुंडलवाल, सागर वाघचौरे,देविदास रत्नपारखी,दिनेश तिवारी ,यशपाल गुमलाडू, राजु कुलकर्णी, विक्रम रेड्डी, व शिवसैनिक उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शाखा वार्ड क्रमांक 104 नक्षत्रवाडी,कांचनवाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी  शिवसेना विभागप्रमुख सुरेश गायके,जेष्ट समाजसेवक एकनाथ कांबळे, अशोक गायके,दामू मामा शिर्के, शिवसेना शाखाप्रमुख बंडू वाघचौरे, संजय साळवे, किरण कांबळे, हरिमामा शेटे, भाऊसाहेब मोटे,अनिल मोटे, यश पागोरे, आदित्य खोमणे,कारभारी सोलंकर, गणेश गलांडे, भाऊसाहेब शेटे, संदीप वाघमोडे,गणेश पागोरे, सतीश भुजंग, नंदू पागोरे,सर्व शिवसैनिक, पदाधिकारी,नागरिक, उपस्थित होते.
शिवसेना शाखा बन्सीलालनगरच्या वतीने रेल्वे स्टेशन चौक याठिकाणी शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी उपशहरप्रमुख राजू राजपूत, विभागप्रमुख प्रकाश कमलानी, अभिजीत पगारे, कैलास राठोड, अंशाराम वडकते, समीर कुरेशी, अरविंद राऊत, विजय भावले, बबलू कोंड्रालू, संतोष राठोड, विजय धोंगडे ,अंकुश केवारे ,सौरभ जाधव, अथर्व राठोड आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
 पूर्व शहरात  अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख .बाळासाहेब ठाकरे यांच्या  स्मृतिदिनानिमित्त पूर्व विधानसभा संघटक तथा माजी .स्थायी समिती सभापती .रेणुकादास उर्फ राजु  वैद्य यांच्या  संपर्क कार्यालयात  बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.माजी महापौर नंदकुमार घोडेले ,उपजिल्हाप्रमुख .संतोष जेजुरकर साहेब,पूर्व विधानसभा संघटक .रेणुकादास  वैद्य ,आनंद तादुंळवाडीकर ,शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी,संतोष  खेंडगे, .मकरंद कुलकर्णी, किसनराव गवळी,जनार्दन घोलप,शरदराव कुलकर्णी,रमेश कुरे,अनिल गोंडपल्ले,सूर्यकांत जायभाये,कांतीलाल निलपगारे,राजू चव्हाण,दत्त निंबाळकर,,दीपक पवार,संदिप बारगळ,जालिंदर शिरसाट राम केकाण,कैलास तिवलकर,अखिल शेख ईश्वर शिंदे साईनाथ जाधव, राज निळ,वामनराव लोखंडे, विश्वनाथ दाडगे,वाघचौरे साहेब,शशिकांत जोशी, प्रा साईनाथ महाशब्दे,भानुदास जाधव,गणेश कांबळे,राजु जायभाये,बंटी कचकुरे,पियुष कोयाळकर, शुभम साळवे, पराग कोयाळकर आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त .नंदकुमार घोडेले  व पूर्व विधानसभा संघटक रेणुकादास (राजु भाऊ) वैद्य यांच्या  हस्ते हॉटेल अमरप्रीत चौक येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गिरीजराम हाळनोर,मकरंद कुलकर्णी,राजेंद्र दानवे,आनंद तांदुळवाडीकर,रतनकुमार साबळे,अनिल पोलकर,विभागप्रमुख नंदू लबडे विलास पाटील,शाखा प्रमुख स्वप्निल साबळे नाना निळ,राजू म्हस्के,चंदू मगरे,मनोज खोतकर,शरद राजगुरू,शुभम जगताप बंटी कचकुरे तसेच शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक पुंडलीकनगर येथे अभिवादन शिवसेना विधानसभा संघटक राजू भाऊ वैद्य यांच्या हस्ते  करण्यात आले 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या अजरामर व्यक्तिमत्वाला स्मृतिदिनानिमीत्त त्यांच्या पवित्र  आठवणीना उजाळा देत शिवसेना शाखा क्र.६२,६३ यांच्या वतीने अभिवादन आणि भजनसम्राट ह.भ.प माधव महाराज पित्तरवाढ यांचे संगीतमय भजनाचा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता , यावेळी शिवसेना विधानसभा संघटक रेणूकादास वैद्य,उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर,शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी,महिला शहर संघटक विद्याताई अग्निहोत्री,मकरंद कुळकर्णी,वीरभद्र गादगे,सोपान बांगर,रघुनाथ शिंदे,चंद्रकांत गवई,राखीताई सुरडकर,सीमाताई गवळी,शोभाताई साबळे,पाठक ताई,अशोक वीरकर,रणजित मोतीयळे,भागीनाथ मोरे,गुणवंत देशमुख,राजेश मिरकर,मधुकर वाघमारे मामा,सुभाष महाले,यादव काका, विजयसिंह राजपूत,अरुण गव्हाड,कचरू काथार,उद्धव कोकाटे,बद्रिनाथ ठोंबरे,संतोष कांबळे,नितीन मोहिते,रमेश भारती,राजकुमार गाजरे,शिवकुमार देशमुख,मंगेश वाघ,अमोल बुद्रुक परिसरातील नागरिक  उपस्थिती होती.या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नगरसेवक वीरभद्र गादगे तर नियोजन किशोर शेळके,आशिष लकडे यांनी केले.