हिंदूधर्मीय नागरिकांवर व मंदिरावर होणारे हल्ले रोखा -इस्कॉन

औरंगाबाद, २५ऑक्टोबर /प्रतिनिधी :-बांगला देशात  हिंदूधर्मीय नागरिकांवर व मंदिरावर होणारे हल्ले रोखण्यासाठी इस्कॉनतर्फे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

Displaying IMG-20211025-WA0063.jpg
Displaying IMG-20211025-WA0062.jpg

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, इस्कॉनच्या वतीने डॉ. रोहिणीप्रिय दास, डॉ. रमेश लड्डा, ऍड. माधव गुडे आदीसह भाविक उपस्थित होते.