बोरणारे यांच्या आमदारकीची ” द्विवर्षपूर्ती ” शिवसेना कार्यकर्त्यांकडून सत्कार

Displaying IMG-20211024-WA0125.jpg

वैजापूर ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या आमदारकीची दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.शहरात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांकडून आ. बोरणारे यांचा सत्कार करण्यात आला.

Displaying IMG-20211024-WA0041.jpg

माजी नगराध्यक्ष साबेरखान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचीन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके,बाजार समितीचे उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, संजय पाटील निकम,महावीर बाफणा, रहीम खान,डॉ. संतोष गंगवाल,बाळासाहेब जाधव, दिनेश राजपूत, बळीराम राजपूत,युवासेनेचे आमिर अली, सूर्यकांत सोमवंशी,सचिन दहीभाते, भाऊसाहेब गलांडे,सावन राजपूत, राजू केदार,सलीम वैजापुरी आदींनी आ. बोरणारे यांना आमदारकीच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने  सत्कार करून शुभेच्छा दिल्या.