बिबी का मकबराचे नेत्रदीपक दृश्य 

May be an image of outdoors and monument
पर्यटनाला चालना देण्यासाठी  पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक 
May be an image of outdoors and monument
बिबी का मकबरा रोषणाईने झळाळून गेला. 

या वारसा स्मारकाच्या या भव्य परिवर्तनासाठी पुरातत्त्व अधीक्षक मिलिंद चौले यांना श्रेय जाते.लवकरच आम्ही आता मकबरा महोत्सव आयोजित करू अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.