औरंगाबाद जिल्ह्यात आज 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि. 26 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4492 झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी 102 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 91 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2293 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 232 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1967 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये 109 पुरूष आणि 84 महिला आहेत.

औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. इंदिरा नगर (1), गारखेडा (1), घाटी परिसर (1), संभाजी कॉलनी, जाधववाडी (1), एन अकरा, सुदर्शन नगर (1), बेगमपुरा (3), चिकलठाणा (1), उल्का नगरी (1), पार्वती नगर, पहाडसिंगपुरा (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.पाच (5), सौजन्य नगर (1), एन दोन, ठाकरे नगर (1), अविष्कार कॉलनी (6), बजाज नगर (1), बीड बायपास (1), अजब नगर (1), एन एक, टाऊन सेंटर (1), एन सात सिडको (1), रायगड नगर, म्हाडा कॉलनी, एन नऊ (1), न्यू एसटी कॉलनी (1), न्यू गजानन नगर (2), एन अकरा, मयूर नगर (1), सुरेवाडी, हर्सुल (1), लोटा कारंजा (2), पीर बाजार (2), संजय नगर (5), उस्मानपुरा (2), राम नगर (1), जय भवानी नगर (2), सिडको (1), गारखेडा (1), काल्डा कॉर्नर (2), उत्तम नगर (1), सुरेवाडी (3), शिवाजी नगर (9), जुना पेडगाव (1), औरंगपुरा (1), सातारा परिसर (1), नक्षत्रवाडी (3), समर्थ नगर (1), बन्सीलाल नगर (1), बायजीपुरा (2), चिकलठाणा (4), रेणुका नगर, गारखेडा (1), आकाशवाणी , मित्र नगर (1), टीव्ही सेंटर, हडको (2), सिल्क मिल कॉलनी (1) हिंदुस्तान आवास (7), मातोश्री नगर (3), रेणुका नगर, शिवाजी नगर (1), गजानन कॉलनी, गारखेडा (1) अजब नगर (1), राजेसंभाजी कॉलनी (3), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *