औरंगाबाद जिल्ह्यात आज 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 1831 रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबाद, दि.25 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 4266 झाली आहे. यापैकी 2217 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 218जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1831 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आज सकाळी आढळुन आलेल्या 230 रुग्णामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेले रुग्ण 124 आणि ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण 106 आहेत. यामध्ये 77 महिला आणि 153 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. समता नगर (1), चिकलठाणा (1),नुतनकालनी (1), घाटी परिसर (1), संजयनगर मुकुंदवाडी (1), अंगुरीबाग (6), श्रीकृष्ण नगर, टिव्ही सेंटर (1), हिनानगर चिखलठाणा (1), सईदा कॉलनी (1), केशरसिंग पुरा (4), अरिहंत नगर (1), व्यंकटेश कॉलनी (1), जुने पडेगांव (4), पडेगांव (9), नक्षत्रवाडी (1),गजाजन कॉलनी (9), शिवाजी मंडी, नारेगांव (1), इंदिरा नगर, गारखेडा (2), पुंडलीक नगर (1), संत तुकाराम नगर एन-2 सिडको (3), आझाद चौक (1), शिवशंकर कॉलनी (5), गजानन नगर (1), उत्तम नगर (1), विठ्ठल नगर (1), जाधववाडी (1), राजे संभाजी नगर, जाधववाडी (2), जय भवानी नगर (7), एन-12 शिवछत्रपती नगर (1), बंजारा कॉलनी (1), जिजामाता कॉलनी (2), नवजीवन कॉलनी (2), न्यु गजानन कालनी गारखेडा (1), एन-6 सिडको (2), चिखलठाणा, बौध्दवाडा (1), अन्य (2), एन-11 मयुरनगर (1), सी-8 सिडको (1), रामनगर (1), एन-5 सिडको (1), मुजीब कॉलनी (1), द्वारका नगर (1), संभाजी नगर, एन-6 सिडको (1), शिवाजी नगर (2), हडको, एन-2 (1), एन-8 सिडको (2), नेहरु नगर, कटकट गेट (1), रामनगर एन-2 सिडको, (1), मुकुंदवाडी (1), स्वामी विवेकानंद नगर, एन-12 हडको (1), नागेश्वरवाडी (1), उदय कॉलनी (1), न्यु हनुमान नगर (1), गारखेडा परिसर (1), समर्थ नगर (4), भारतमाता नगर (1), नागसेन कॉलनी (2), कॅनॉट प्लेस (6), एन-5 (1), सिध्दार्थ नगर (1), श्रीकृष्ण नगर, एन-9(1), जयभवानी नगर (2), कैलास नगर (3), चिखलठाणा (1), आनंद नगर (1),

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *