राज्यपाल भगतसिंह कोश्यारी योग वर्गात सहभागी

मुंबई, दि.२१:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योग वर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला. ‘द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या वतीने योगवर्गाचे आयोजन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *