औरंगाबाद जिल्ह्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 970 कोरोनामुक्त, 225 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 29  जणांना (मनपा 08, ग्रामीण 21) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 970 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 18 कोरोनाबाधित रुग्णांची न व्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 714 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 519  जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 225 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (11)

सुरेवाडी 1, बाजीराव पेशवे नगर 3, मिल्ट्री हॉस्पीटल 1, अन्य 6

ग्रामीण (07)

औरंगाबाद 1, फुलंब्री 1, सिल्लोड 1, वैजापूर 2, पैठण 2

मृत्यू (02)

घाटी (02)

1.     56, पुरुष, मिसारवाडी, औरंगाबाद

2.    71, पुरूष, बन्सीलाल नगर, औरंगाबाद