नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड ,११ जुलै /प्रतिनिधी :-नांदेड जिल्ह्यात आज सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

Earthquake Today: 7.0 magnitude quake hits Turkey and Greece; panic  stricken people rush outdoors as some buildings collapse | Zee Business

उपलब्ध माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात होता व रिश्टर स्केलवर त्याची ४.४ इतकी नोंद झाली आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.