तिरंदाजी विश्वचषकातील कामगिरीबद्दल दिपीका कुमारी, अंकिता भकत, कोमलिका बारी, अतनु दास आणि अभिषेक वर्मा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली ,२९जून /प्रतिनिधी :-​पॅरीस इथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिपीका कुमारी, अंकिता भकत, कोमलिका बारी, अतनु दास आणि अभिषेक वर्मा यांचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी अभिनंदन  केले आहे.

Banner

“गेल्या काही दिवसात आपल्या तिरंदाजांनी विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. @ImDeepikaK, अंकिता भकत, कोमलिका बारी, अतनु दास आणि @archer_abhishek यांचे उल्लेखनीय यशाबद्दल आणि या क्षेत्रातील उद्योन्मुखांना प्रेरणा देणाऱ्या कामगिरीबद्दल अभिनंदन,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.