अंबुलगा येथील ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार

निलंगा,२८जून /प्रतिनिधी :- आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर  यांच्या वाढदिवसानिमित्त   यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा येथील डॉ.रोडे,डॉ.माकणे व त्यांचे सर्व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या या सर्वांना भर आहेर साडी चोळी , सन्मानचिन्ह व वृक्षारोपण करण्यासाठी झाडांची रोपे देऊन या सर्वांचा यथोचित मान सन्मान सत्कार करण्यात आला. 

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक ऋषितुल्य विठ्ठल दादा होरे ,भानुदास अण्णा होरे, गुराप्पा वारद, वामनराव भालके ,अरविंद खडक उमरगे , वामनराव कांबळे, दिलीपराव मिरगाळे अमोल मिरगाळे, अकबर पटेल, नरसिंग म्हेत्रे ,सुभाष भाऊ म्हेत्रे, श्रीधर वतने ,वकील नामदेव हल्लाळे, विलासराव पाटील ,संजय लोहार, लालू शेख ,दसरथ गुरुजी, सत्यवान शिंदे ,सत्यवान सूर्यवंशी, व्यंकटराव कांबळे, भास्कर खडकउमरगे, चक्रधर बिरादार , संगीता आंबेगावे व  गावातील असंख्य नागरिक महिला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नंतर सुभाष भाऊंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. याकामी अरविंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन चंद्रकांत होरे यांनी केले. 
 अंबुलगा येथील आरोग्य कर्मचारी कोविड योद्धा यांचा सत्कार सोहळा……. बालाजी मोरे बोटकुळ , प्रेमला शिंदे, दयानंद शिंदे, शिवाजी होरे रमेशराव हुलगुत्ते ग्रामसेवक कांबळे साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक शिवशंकर मिरगाळे ,हरून जमादार शेखर मिरगाळे, उत्तमराव कांबळे, उद्धव राव बिरादार, रावसाहेब आंबेगावे ख्वाजा शेख, शिवाजी सूर्यवंशी नरसिंग हरंगुले, अशोक म्हेत्रे, डॉक्टर नरेंद्र वतने वकील, दिगंबर राव शेळके, इमाम शेख, नरसिंह कुलकर्णी, लिंबराज बिरादार, ज्ञानोबा बिरादार, बळी शिंदे, अंगद बिरादार मारुती कांबळे, धनाजी शिंदे दत्ता बिरादार किसन बिरादार, नारायण उत्तमराव सूर्यवंशी, झटिंग कांबळे, शिवराज आप्पा मिरगाले, गजानन बिरादार, शंकर म्हेत्रे अशोक सगर उद्धव सगर या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय होती