औरंगाबाद जिल्ह्यात 77 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 141267 कोरोनामुक्त, 941 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२२जून /प्रतिनिधी:-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 121 जणांना (मनपा 15, ग्रामीण 106) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 141267 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 77 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145607 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3399 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 941 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
 मनपा (13) गारखेडा परिसर 1, सातारा परिसर 1,आसेफिया कॉलनी 1, घाटी 1, सनी सेंटर 1, एन-6 येथे 1, सिंधी कॉलनी 1, एन-7 येथे 1, हर्सूल 1, दिशा संस्कृती 1, एमजीएम हॉस्पीटल 1, म्हाडा कॉलनी 1, अन्य 1 
 ग्रामीण (64) जांबरगाव ता.वैजापूर 1, जांभाळा ता.गंगापूर 1, वडाळा ता.सिल्लोड 1, घारेगाव ता.पैठण 1, वायगाव ता.औरंगाबाद 1, मोहारा ता.कन्नड 1, आडुळ खुर्द ता.पैठण 1, जोगेश्वरी 1, गदाना ता.खुलताबाद 1, वडगाव कोल्हाटी 1, रांजणगाव 2, खुलताबाद 1, सोनारी ता.फुलंब्री 1, अन्य 50
 मृत्यू (08)  

घाटी (05) 1. पुरूष/87/लक्ष्मी कॉलनी, गंगापूर, जि.औरंगाबाद.2. स्त्री/55/वडाळा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.3. पुरूष/61/जाभांळा, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.4. स्त्री/62/चिकलठाणा, औरंगाबाद.5. पुरूष/46/कोनगोनी, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद. 

जिल्हा सामान्य रुग्णालय (01) 1. स्त्री/70/ केकट जळगाव, पैठण
 खासगी रुग्णालये (02) 1. पुरुष / 27/ व्यंकटेशपुरा, सातारा परिसर 2. पुरूष/64/ मावसगव्हाण, ता.पैठण