औरंगाबाद जिल्ह्यात 114 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 140956 कोरोनामुक्त, 1042 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद,,१९ जून /प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 156 जणांना (मनपा 22, ग्रामीण 134) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 140956 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 114 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145378 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3380 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1042 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (31)
औरंगाबाद 1, देवगिरी व्हॅली मिटमिटा 1, एन-6 येथे 1, मेल्ट्रॉन डीसीएचसी 1, पहाडसिंगपूरा 1, मयुर पार्क 1, म्हाडा कॉलनी सिडको 1, भावसिंगपूरा 1, भारत नगर 1, चिकलठाणा 1, एन-2 येथे 1, मुकुंदवाडी 1, पुंडलिक नगर 1, जवाहर कॉलनी 1, एन-4 येथे 1, बायजीपूरा 1, पद्मपूरा 2, हर्सूल 2, ज्योती नगर 1, अन्य 10
ग्रामीण (83)
बजाज नगर 1, वडगाव नवाकी आहेरवाडी 1, सावखेडा ता.सोयगाव 1, लासूर स्टेशन 1, अन्य 79
मृत्यू (08)
घाटी (05)

  1. पुरूष/65/बीड बायपास, औरंगाबाद.
  2. स्त्री/45/चेतना नगर, हर्सूल, औरंगाबाद.
  3. पुरूष/51/जांभाळी, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
  4. स्त्री/50/आकेफळ, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
  5. पुरूष/81/भावसिंगपूरा, औरंगाबाद.
    खासगी रुग्णालय (03)
  6. पुरूष / 40 / जातेगाव, वैजापूर
  7. स्त्री / 55 / अडगाव, कन्नड
  8. पुरूष/ 85/ छत्रपती नगर, रिलायन्स मॉल, औरंगाबाद