औरंगाबाद जिल्ह्यात 145 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 138638 कोरोनामुक्त, 2160 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,८ जून /प्रतिनिधी:-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 222 जणांना (मनपा 151, ग्रामीण 71) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 138638 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 145 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144091 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3293 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2160 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (68) औरंगाबाद 3, सातारा परिसर 2, शिवाजी नगर 3, गारखेडा 4, बीड बायपास 1, क्रांती नगर 1, नंदनवन कॉलनी 1, निओ सिटी 1, क्रांती चौक 1, सुंदर नगर पडेगाव 1, देवळाई 1, एन-7 येथे 1, रोशन गेट 1, चिकलठाणा 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, रामनगर 1, जय भवानी नगर 2, मुकुंदवाडी 1, हर्सूल 2, मुकुंद नगर 1, एन-5 येथे 1, पुंडलिक नगर 1, पडेगाव 1, भवानी नगर 1, मयुर पार्क 2, पिसादेवी रोड हर्सूल 1, घाटी हॉस्टेल 1, घाटी मुलींचे वसतीगृह 2, एन-9 येथे 1, अंगुरीबाग 1, माऊली नगर 1, म्हाडा कॉलनी 1, सुधाकर नगर 1, पहाडसिंगपूरा 16, विष्णू नगर 1, शहानूरवाडी 1, एन-6 येथे 1, अन्य 4

ग्रामीण (77) बजाज नगर 1, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, रांजणगाव शेणपूंजी 1, कडेठाण ता.पैठण 1, औराली ता.औरंगाबाद 1, शिवपूर ता.गंगापूर 1, वडगाव कोल्हाटी 3, बोधेगाव ता.फुलंब्री 1, पानरांजणगाव खुरी 2, साकेगाव 1, लिंडेगाव ता.पैठण 1, अन्य 62

मृत्यू (09)

घाटी (05) 1. स्त्री/38/पवन नगर, एन-9, औरंगाबाद.2. पुरूष/54/बेगमपूरा, औरंगाबाद.3. स्त्री/55/वडवळी, ता.पैठण, जि.औरंगाबाद.4. पुरूष/35/एकतुनी, ता.जि.औरंगाबाद.5. पुरूष/60/नक्षत्रवाडी, पैठण रोड, औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (04) 1. पुरूष/69/एन-1, औरंगाबाद.2. स्त्री/70/गुलमंडी, औरंगाबाद.3. पुरुष/75/पैठण, जि.औरंगाबाद.4. पुरूष/52/वाळूज, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.