औरंगाबाद शहरात केवळ 38 कोरोनाबाधित रुग्ण 

औरंगाबाद जिल्ह्यात 138416 कोरोनामुक्त, 2246 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,७ जून /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 283जणांना (मनपा 85, ग्रामीण 198) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 138416 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 143 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143946 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3284 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2246 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (38) जाधववाडी 1, म्हाडा कॉलनी 1, जालान नगर 1, चिकलठाणा 3, अन्य 32

ग्रामीण (105) बजाज नगर 3, रांजणगाव 2, हेरडपूरी ता.पैठण 2, सिडको वाळूज महानगर-1 येथे 1, लोकमान्य चौक 1, कासोदा ता.गंगापूर 1, अन्य 95

मृत्यू (14)

घाटी (08) 1. पुरूष/59/पाचोड, ता.पैठण, जि.औरंगाबाद.2. पुरूष/76/हडको कॉर्नर, औरंगाबाद.3. स्त्री/62/पैठण, जि.औरंगाबाद.4. स्त्री/60/कन्नड, जि.औरंगाबाद.5. स्त्री/30/गंगापूर, जि.औरंगाबाद.6. पुरूष/42/दौलताबाद, जि.औरंगाबाद.7 पुरूष/45/गंगापूर, जि.औरंगाबाद.8. पुरूष/55/शेवगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय(06) 1. पुरूष/35/बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद.2. पुरूष/35/ वाळूज, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.3. स्त्री/40/लोहगाव, ता.कन्नड, जि.औरंगाबाद. 4. स्त्री/68/जामुंदर महाराज, आंबेडकर नगर, औरंगाबाद.5. स्त्री/65/रशिद मामू कॉलनी, औरंगाबाद.6. स्त्री/66/स्टेशन रोड, औरंगाबाद.