औरंगाबाद जिल्ह्यात 139 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 138133 कोरोनामुक्त, 2400 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,६ जून /प्रतिनिधी:-औरंगाबाद जिल्ह्यात आज 295 जणांना (मनपा 98, ग्रामीण 197) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 138133 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 139 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143803 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3270 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2400 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (40) विष्णूनगर 1, खोकडपुरा 1, मिलिटरी हॉस्पिटल 1, सादत नगर 2, छावणी 1, सहकार नगर 1, गजानन नगर 2, आर्य नगर 1, देशमुख नगर 1, चिकलठाणा 2, तारांगण नगर 2, मुकुंदवाडी 2, हर्सल 1, मयूर पार्क 2, कांचनवाडी 1,सातारा परिसर 3, म्हाडा कॉलनी 1, पडेगाव 1,सिध्दार्थ नगर 1, एन-2 येथे 1, औरंगाबाद 12

ग्रामीण (99) वैजापूर 1, वडगाव कोल्हाटी 1, वाळूज 1, वाळूज एमआयडी 1,सिल्लोड 1, बजाज नगर 4, तीसगाव 1, अन्य 89

मृत्यू (11)

घाटी (08) 1. 66, पुरूष, कांचनवाडी2. 64, स्त्री, वैजापूर3. 37, पुरूष, रांजणगाव4. 68, स्त्री, वैजापूर5. 57, पुरूष, कन्नड6. 61, पुरूष, कन्नड7. 65, पुरूष, गंगापूर8. 75, सटाणा, वैजापूर

खासगी रुग्णालय (03) 1. 48, स्त्री, जांभई, ता. सिल्लोड2. 47, पुरूष, टिळक नगर3. 57, पुरूष, एन सहा सिडको