जालन्यातील महात्मा फुले भाजीमंडई भागात असलेल्या अतिक्रमणावर हातोडा
जालना: शहरातील अतिशय गजबजलेल्या महात्मा फुले भाजीमंडई भागात असलेल्या अतिक्रमणावर नगर परिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी हातोडा घातला या सगळ्या भागात अतिक्रमणे वाढल्याने मोठ्या संख्येने गर्दी होत होती करोना संसर्गाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमणे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. .छाया ..जावेद तंबोली.


