पुढील  दोन  दिवस :मराठवाडासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस 

आगामी 5 दिवसाच्या कालावधीसाठी हवामानाचा इशारा

नवी दिल्‍ली, 4 जून 2021

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार:

4 जून (दिवस पहिला ): ♦ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे (30-40 किमी प्रतितास वेगाने )

विदर्भ, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा , कोकण आणि गोव्याच्या तुरळक भागात  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता

♦ मध्य महाराष्ट्र , कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

 5 जून (दुसरा दिवस ):♦ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे (30-40 किमी प्रतितास वेगाने )

विदर्भ, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा , कोकण आणि गोव्याच्या तुरळक भागात  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता

 ♦  कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

6 जून (तिसरा दिवस ): ♦ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

 विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता

7 जून (चौथा दिवस ) ♦  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

 विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता

8 जून  (पाचवा दिवस ):♦  ♦  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

महाराष्ट्र आणि गोव्यात होण्याची शक्यता नाही