औरंगाबाद शहरात 85, ग्रामीणमध्ये 224 नवीन कोरोनाबाधित रूग्ण 

औरंगाबाद ,२८मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 522 जणांना (मनपा 165, ग्रामीण 357) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 134527 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 309 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142059 झाली आहे. आजपर्यंत एकूण  3153 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (85) औरंगाबाद 1, गारखेडा परिसर 1, सातारा परिसर 2, बीड बायपास 1, नंदनवन कॉलनी 1, घाटी 1, जवाहर नगर 1, देवानगरी 1, एन-13 येथे 1, एन-7 येथे 1, एन-12 येथे 2, शिवशंकर कॉलनी 1, कुशल नगर 1, अजब नगर 1, तारांगण 1, वानखेडे नगर 1, एन-9 येथे 1, जय भवानी नगर 3, मुकुंद नगर 1, मुकुंदवाडी 1, एन-1 येथे 2, सारा वैभव हर्सूल 1, चिकलठाणा एमआयडीसी 1, म्हाडा कॉलनी 1, हनुमान नगर 1, अलोक नगर 1, सेवन हिल 1, सूतगिरणी चौक 1, चौधरी कॉलनी चिकलठाणा 1, श्रीविनायक कॉलनी 1, प्रताप नगर 1, साईनगर सिडको 1, भावसिंगपूरा 1, नक्षत्रवाडी 1, कासारी बाजार 1, राजेश नगर 1, नाईक नगर 2, शंभु नगर 1, उस्मानपूरा 1, सुराणा नगर 1, सिडको 1, जटवाडा रोड 1, पंचायत समिती 2, समर्थ नगर 1, जालान नगर 1, अन्य 33

ग्रामीण (224) वाळूज 1, बजाज नगर 3, रांजणगाव शेणपूंजी 1, अंधारी ता.सिल्लोड 1, तलवाडा ता.सिल्लोड 1, जटवाडा 1, सासुरवादा ता.सिल्लोड 2, टाकळी ता.खुलताबाद 1, शिंदोण 1, लक्ष्मी नगर पैठण 1, पैठण 1, कन्नड 2, भराडी ता.सिल्लोड 1, गोसेगाव 1, कमलापूर 2, पेकडवाडी 3, ग्रामीण 1, बोरगाव, ता.औरंगाबाद 1, अन्य 199

मृत्यू (18) 

घाटी (12) 1. स्त्री/45/दर्गा बेस, वैजापूर, जि.औरंगाबाद.2. पुरूष/65/मुरशीदापूर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.3. स्त्री/65/गारखेडा, औरंगाबाद.4. पुरूष/70/रहिमाबाद, जि.औरंगाबाद. 5. स्त्री/63/भावसिंगपूरा, औरंगाबाद.6. स्त्री/36/जय भवानी नगर, औरंगाबाद.7. स्त्री/46/वाळूज, औरंगाबाद.8. स्री/70/वाजोळा, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.9. पुरूष/70/कारकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद.10. स्त्री/73/कटकट गेट, बारी कॉलनी, औरंगाबाद.11. पुरूष/67/वाघाडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद.12. स्त्री/70/पळशी, औरंगाबाद. 

जिल्हा सामान्य रुग्णालय (01) 1. स्त्री/65/ हिरापूर, पैठण. 

खासगी रुग्णालय (05) 1. पुरूष/34/ लायगाव2. पुरूष/57/ शिवाजी नगर, सिल्लोड3. स्त्री / 32/ माणिक नगर, भवन, सिल्लोड4. पुरूष/ 59/ कटकट गेट, औरंगाबाद5. पुरूष/ 66/ पद्मपुरा, औरंगाबाद