औरंगाबाद जिल्ह्यात 299 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 134005 कोरोनामुक्त, 4160 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२७मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 548 जणांना (मनपा 160, ग्रामीण 388) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 134005 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 299 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 141750 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3135 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4160 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (98)

वाघ टावर 1, बेगमपूरा 1, बजाज नगर 2, नवजीवन कॉलनी 1, जोती नगर 1, शिवाजी नगर 5, सुतगिरनी चौक 2, सिडको 6, विठ्ठल नगर 1, जयभवानी नगर 1, एस.टी. कॉलनी 2, मुकुंदनगर 1, हनुमान नगर 3, जवाहर कॉलनी 1, बीड बायपास 1, साफल्य नगर 1, राधास्वामी कॉलनी 1, आलोक नगर 1, देवळाई परीसर 1, गुलमोहर कॉलनी  2, गजानन नगर 1, म्हाडा कॉलनी 1, एन-9 एम. टु. जैन मंदीर 1, राजा बाजार 1, कटकट गेट 2, चिकलठाणा 1, टी.व्ही. सेंटर 1, अन्य 55

ग्रामीण (201)

पैठण 1, करोडी 1, कन्नड 1, सावंगी 1, टाकळी 1, सिल्लोड 1, बजाज नगर 6, राजणगाव 2, सिडको महानगर 1,  वाळुज महानगर 2, वाळुज एमआयडीसी 1, जामाला 1, अन्य 182

मृत्यू (12)

घाटी (8)

1.       70, पुरुष, हर्सूल

2.      56, पुरुष, सईदा कॉलनी

3.      30, स्त्री, गाढेपिंपळगाव

4.     67, पुरुष, संग्राम नगर

5.     75, स्त्री, पानवी बु.वैजापूर

6.      73, पुरुष, गंगापूर

7.     63, स्त्री,फुलंब्री

8.     53, पुरुष, शनी देवगाव, वैजापूर

खासगी (4)

1.       53, स्त्री, कॅनॉट प्लेस

2.      70, स्त्री, शिवाजी नगर

3.      82, पुरुष, एन आठ सिडको

4.     65, पुरुष, मिटमिटा