औरंगाबाद जिल्ह्यात 530 कोरोनाबाधित रुग्णांची भर,24 मृत्यू

औरंगाबाद,२० मे / प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यात आज 589 जणांना (मनपा 117, ग्रामीण 472) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 129878 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 530 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 139143 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3005 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (190) 

औरंगाबाद 3, सातारा परिसर 1, शिवाजी नगर 3, बीड बायपास 8, गारखेडा परिसर 5, नारेगाव 2, शहागंज 2, अजब नगर 1, न्यु नंदनवन कॉलनी 1, बन्सीलाल नगर 1, चिकलठाणा 3, मिलेनिअर पार्क एमआयडीसी 2, एन-2 येथे 4, जयभवानी नगर 2, हनुमान नगर 1, परिजात नगर 3, जाधववाडी 1, लक्ष्मी कॉलनी 1, राम नगर 3, हर्सूल 3, संजय नगर 1, राज नगर 2, न्याय नगर 1, एन-4 येथे 1, पुंडलिक नगर 2, भारतमाता कॉलनी 1, जवाहर कॉलनी 2, शास्त्री नगर 1, नंदनवन कॉलनी 1, विशाल नगर 1, नवनाथ नगर 1, प्रसन्नदत्त पार्क 1, आलोक नगर 2, भावसिंगपूरा 1, पेठे नगर 2, होळकर चौक 1, एन-6 येथे 2, बजरंग चौक 1, सनी सेंटर 1, एन-8 येथे 1, एन-7 येथे 2, एन-9 येथे 4, सुरेवाडी 4, म्हसोबा नगर 1, मयुर पार्क 8, एन-3 येथे 2, वानखेडे नगर 1, जयसिंगपूरा 1, एन-12 येथे 1, घाटी परिसर 1, कैलाश नगर 1, बेगमपूरा 1, खोकडपूरा 1, बंजारा कॉलनी 1, कांचनवाडी 3, द्वारका नगर 2, गजानन मंदिर 1, पडेगाव 2, प्रताप नगर 1, होनाजी नगर 1, अब्दुल शहा नगर 1,  विश्राम कॉलनी 1, त्रिमूती चौक जवाहर कॉलनी 1, घाटी 3, अन्य 69

ग्रामीण (340)

बजाज नगर 10, वडगाव कोल्हाटी 6, सिडको वाळूज महानगर 2, वाळूज 2, बोकनगाव 1, पिसादेवी 1, गोळेगाव ता.खुल्तबाद 1, गेवराई 1, भारेगाव 1, वाळूज मोहटादेवी मंदिर 1, बोरगाव ता.गंगापूर 1, कन्नड 1, शेलगाव ता.कन्नड 1, अंधारी ता.सिल्लोड 1, वाघाडी ता.पैठण 1, शेंद्रा 1, तांडा बालानगर 1,  पैठण 2, वळदगाव 1, जिकठाण ता.गंगापूर 1, ममतापूर ता.गंगापूर 1, दौलताबाद 1, पिशोर ता.कन्नड 1, सिल्लोड 1, खासगाव 1, वागदी ता.पैठण 1, अनय्‍ 297

मृत्यू (24) 

घाटी (14)

1. पुरूष/46/वाळुज, औरंगाबाद.

2. पुरुष/32/प्रणव प्लाझा, औरंगपूरा, औरंगाबाद.

3. पुरूष/55/जैतापूर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

4. पुरूष/70/फुलंब्री, जि.औरंगाबाद.

5. स्त्री/82/आवडे उंचेगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

6. पुरूष/60/पिंपरी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.

7. स्त्री/61/नंदनवन कॉलनी, औरंगाबाद.

8. स्त्री/70/बिडकीन, औरंगाबाद. 

9. स्त्री/50/औरंगाबाद.

10. स्त्री/79/गेवराई, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

11. स्त्री/55/पैठण, जि.औरंगाबाद.

12. पुरूष/34/एन-7, सिडको, औरंगाबाद.

13. पुरूष/50/शांडनेरवाडी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.

14. स्त्री/55/छावणी, औरंगाबाद. 

खासगी रुग्णालय (10)

  1. स्त्री/61/बोरूडी, वैजापूर
  2. स्त्री/48/दमानी खुर्द, ता. कन्नड
  3. स्त्री/30/ वाकी कदीम, ता. कन्नड
  4. पुरूष /59/ टाकळी अंबड, ता. पैठण
  5. स्त्री/35/ बाजारसावंगी, ता. खुलताबाद
  6. स्त्री/66/ शांतीपुरा- लासूरस्टेशन, ता. गंगापूर
  7. पुरूष/70/ चौराहा, औरंगाबाद
  8. पुरूष/74/ देवळाई रोड, साई नगर, औरंगाबाद
  9. पुरूष/68/एन नऊ सिडको
  10. पुरूष/66/ प्रताप नगर, औरंगाबाद

जिल्ह्यातील कोविडबाबत सद्यपरिस्थिती अहवाल

1) रुग्णसंख्या
नवीन रुग्ण 530एकूण रुग्ण 139143
आजचे डिस्चार्ज589एकूण डिस्चार्ज129878
आजचे मृत्यू24एकूण मृत्यू3005
उपचार सुरू – 6260
2) चाचण्यांचे प्रमाण दैनंदिनपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन75995306.98
आजपर्यंतपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन107600413914312.94

मनपा क्षेत्र

3)  खाटांची संख्याएकूण खाटारिक्त खाटा
डिसीएच22521022
डिसीएचसी28371631
सीसीसी31612625
4) ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्धता 
डिसीएच681
डिसीएचसी917
5) वेन्टीलेटर बेड उपलब्धता  
डिसीएच16
डिसीएचसी17
एकूण33

6) ऑक्सिजन पुरवठा – औरंगाबाद जिल्ह्यात आज खासगी रुग्णालय 26.83 टन तर शासकीय रुग्णालयाचे 17.51 टन ऐवढी ऑक्सिजनची मागणी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध आहे.

7) रेमडेसेवीर पुरवठा :- 

जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रेमडेसेवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी रुग्णालयाला मागणी प्रमाणे रेमडेसेवीर जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकामार्फत सखोल परीक्षण करुन जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आज खाजगी रुग्णालयांना 546 रेमडेसेवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला.

8) कोविड लसीकरण सद्यस्थिती :-

जिल्ह्यात 01 मे पासून वयोगट 18 ते 44 वर्षापुढील एकूण लोकसंख्येच्या 3287814 एवढे उद्दिष्ट आजपर्यंत पहिला डोस 419174 (12.75 टक्के) व दुसरा डोस 125498 (3.82 टक्के) लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.