औरंगाबाद जिल्ह्यात 568 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,१८मे /प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 600 जणांना (मनपा 128, ग्रामीण 472) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 128743 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 568 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 138035 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2966 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (174)

सातारा परिसर 4, बीड बायपास 4, शिवाजी नगर 4, गारखेडा परिसर 2, घाटी 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, पेठेनगर 1, श्रेय नगर 1, मुकुंदवाडी 5, एन-4 येथे 2, रामनगर 1, देवळाई 1, विशाल नगर 1, हर्सूल 1, मुकुंदनगर 1, जयभवानी नगर 2, नंदनवन कॉलनी 2, गुरुसहानी नगर 1, न्यु हनुमान नगर 1, भीमनगर भावसिंगपूरा 2, शहानूरमियॉ दर्गा रोड 1, दहीफळे कोविड सेंटर 1, भवानी नगर 1, भावसिंगपूरा 1, बालाजी नगर 3, नारेगाव 1, म्हाडा कॉलनी 2, एन-6 येथे 3, एन-2 येथे 2, टी.व्ही.सेंटर 2, हिमायत बाग 3, एन-11 येथे 3, नाथनगर 2, राधास्वामी कॉलनी 3, मयुर पार्क 3, सुरेवाडी 3, कांचनवाडी 3, द्वारकादास नगर 2, एन-1 येथे 1, रोशन गेट 1, नागेश्वरवाडी 1, एन-9 येथे 3, आयोध्या नगर 1, एन-8 येथे 1, एन-7 येथे 4, अलोक नगर 3, चेतना नगर 1, उर्जा नगर 1, नाईक नगर 1, नागसेन नगर 1, देवळाई चौक 1, श्रेय नगर 1, शक्ती नगर 1, प्रताप नगर 2, बेगमपूरा 1, काल्डा कॉर्नर 3, पडेगाव 2, शेषाद्री प्रिस्टींग 2, सुधाकर नगर 1, खोकडपूरा 1, माऊली नगर 1, एसआरपीएफ कँम्प 1, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर 1, भक्तीनगर 1, शहागंज 2, राज नगर 1, नंदनवन कॉलनी 1, जुना बाजार 1, ईटखेडा 1, वसंत नगर 1, एन-13 येथे 1, अन्य 54

ग्रामीण (394)

बजाज नगर 5, वडगाव कोल्हाटी 2, तिसगाव 1, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, विटा ता.कन्नड 1, रामगड तांडा 1, चिते पिंपळगाव 1, सावंगी हर्सूल 3, खुल्ताबाद 1, नागमठाण ता.वैजापूर 1, सिल्लोड 1, “चितेगाव 1, मांडकी 3, दौलताबाद 3, रांजणगाव 1, संजीवनी सोसायटी 1, वडखा 1, ग्रामीण 1, पैठण 2, करंजखेडा 1, सालीवाडा ता.खुल्ताबाद 1, अन्य 358

मृत्यू (18)

घाटी (14)

1.         पुरूष/32/म्हाडा कॉलनी, बन्सीलाल नगर, औरंगाबाद.

2.         स्त्री/50/पैठण, जि.औरंगाबाद.

3.         स्त्री/62/चित्ते पिंपळगाव, जि.औरंगाबाद.

4.         पुरूष/53/बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

5.         पुरूष/55/शिवाजी नगर, सिल्लोड, जि.औरंगाबाद.

6.         स्त्री/60/पाचेलगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

7.         स्त्री/60/लाडगाव रोड, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

8.         पुरूष/45/खोपश्वर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

9.         स्त्री/62/खंडाळा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

10.       पुरूष/65/कन्नड, जि.औरंगाबाद.

11.       पुरूष/58/नाईक नगर, बीड बायपास, औरंगाबाद.

12.       स्त्री/45/फुलंब्री, जि.औरंगाबाद.

13.       स्त्री/54/ब्रिजवाडी, चिकलठाणा, औरंगाबाद.

14.       स्त्री/45/पैठणखेडा, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (04)

1.         पुरूष/ 55/ सांजखेडा, औरंगाबाद

2.         स्त्री/ 70/ सनी सेंटर, पिसादेवी रोड, औरंगाबाद

3.         पुरूष/67/ शिवाजी नगर, औरंगाबाद

4.         पुरूष/ 76/ उपळा, कन्नड

जिल्ह्यातील कोविडबाबत सद्यपरिस्थिती अहवाल

1) रुग्णसंख्या
नवीन रुग्ण568एकूण रुग्ण138035
आजचे डिस्चार्ज600एकूण डिस्चार्ज128743
आजचे मृत्यू18एकूण मृत्यू2966
उपचार सुरू – 6326
2) चाचण्यांचे प्रमाणदैनंदिनपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन71865687.91
 आजपर्यंतपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन106109313803513.01

मनपा क्षेत्र

3)  खाटांची संख्याएकूण खाटारिक्त खाटा
डिसीएच2226935
डिसीएचसी28371419
सीसीसी31612575
4) ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्धता 
डिसीएच618
डिसीएचसी758
5) वेन्टीलेटर बेड उपलब्धता  
डिसीएच9
डिसीएचसी7
एकूण16

6) ऑक्सिजन पुरवठा – औरंगाबाद जिल्ह्यात आज खासगी रुग्णालय 29.61 टन तर शासकीय रुग्णालयाचे 17.51 टन ऐवढी ऑक्सिजनची मागणी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या मागणीच्या तूलनेत पुरेसा साठा उपलब्ध आहे.

7) रेमडेसेवीर पुरवठा :-

            जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रेमडेसेवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी रुग्णालयाला मागणी प्रमाणे रेमडेसेवीर जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकामार्फत सखोल परीक्षण करुन जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आज खाजगी रुग्णालयांना 444  रेमडेसेवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला.

8) कोविड लसीकरण सद्यस्थिती :-

        जिल्ह्यात 01 मे पासून वयोगट 18 ते 44 वर्षापुढील एकूण लोकसंख्येच्या 3287814 एवढे उद्दिष्ट आजपर्यंत पहिला डोस 41616 (12.67 टक्के) व दुसरा डोस 125020 (3.80 टक्के) लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.