औरंगाबाद जिल्ह्यात 669 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,१६मे /प्रतिनिधी :

औरंगाबाद जिल्ह्यात आज 754 जणांना (मनपा 130, ग्रामीण 624) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 127532 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 669 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 137044 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2922 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6590 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (206)
सातारा परिसर 9, गारखेडा परिसर 4, बीड बायपास 4, शिवाजी नगर 8, घाटी 7, अलाल कॉलनी 1, एन-6 येथे 4, कांचनवाडी 6, वानखेडे नगर 1, सेवन हिल 1, मोंढा नाका 1, जाधववाडी 2, देवळाई 4, चिकलठाणा 2, एन-4 येथे 4, मुकुंदवाडी 5, विठ्ठल नगर 3, श्रध्दा कॉलनी 1, जय भवानी नगर 7, राजीव गांधी नगर 2, गणेश नगर 1, मुकुंद नगर 1, न्यु हनुमान नगर 2, ठाकरे नगर 1, एन-2 येथे 2, संत रोहिदास नगर 1, श्रीकृष्ण नगर 1, टी.व्ही.सेंटर 1, व्यंकटेश नगर 1, गजानन कॉलनी 1, न्यु विशाल नगर 1, त्रिमूर्ती चौक 1, उल्कानगरी 1, गजानन नगर 1, आनंद नगर 1, हर्सूल कारागृह क्वार्टर 2, एन-7 येथे 6, एकनाथ नगर 1, हर्सूल 3, सारा वैभव 1, पोलीस आयुक्त कार्यालय 1, एन-9 येथे 2, कार्तिक नगर 1, सुरेवाडी 2, एन-8 येथे 1, नाईक नगर 2, सुधाकर नगर 2, गाडीवत तांडा 1, नागेश्वरवाडी 1, पडेगाव 1, मयुर पार्क 1, आरिफ कॉलनी 1, नगर नाका 3, भावसिंगपूरा 2, छत्रपती नगर 1, जटवाडा रोड 1, रमा नगर 1, उस्मानपूरा 1, काल्डा कॉर्नर 1, आकाशवाणी 2, शहानूरवाडी 1, नक्षत्रवाडी 2, जिजामाता कॉलनी 2, मिलकॉर्नर 1, गणेश कॉलनी 1, पटेल नगर 1, त्रिमूर्ती चौक 1, चाणक्यपूरी 1, पद्मपूरा 1, रणजीत नगर काल्डा कॉर्नर 1, सूतगिरणी चौक 1, जुना भावसिंगपूरा 1, छत्रपती नगर 1, भावसिंगपूरा 3, कटकट गेट 1, एन-4 येथे 1, आर्मी कॅन्टोमेंट 1, चिश्तिया चौक 1, बायजीपूरा 1, पुंडलिक नगर 1, जाधवमंडी 1, सिग्मा 1, साई नगर 1, म्हाडा कॉलनी 1, न्यायनगर 1, उत्तरा नगरी 1, अन्य 41
ग्रामीण (463)
बजाज नगर 7, वाळूज एमआयडीसी 1, सिडको वाळूज महानगर 1, ए.एस.क्लब 1, कन्नड 1, चिंचोली नकीब 1, शेंद्रा 1, बांबडा 1, घाणेगाव 1, बोदवड ता.सिल्लोड 1, सातारा 1, गंगापूर 1, कुंभेफळ 3, पिसादेवी 1, काटे पिंपळगाव ता.गंगापूर 1, वडगाव कोल्हाटी 3, गाजगाव ता.गंगापूर 1, वैजापूर 1, माळीवाडा 1, दौलताबाद 1, सिल्लोड 1, लासूर स्टेशन 3, पिंपरगव्हाण 1, चेंडुफळ ता.वैजापूर 1, देवगाव शनी ता.वैजापूर 1, खुल्ताबाद 1, गेवराई 1, पानवडोद ता.सिल्लोड 1, अन्य 423
मृत्यू (18)
घाटी (14)

  1. पुरूष/50/बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
  2. स्त्री/70/आडगाव, जि.औरंगाबाद.
  3. पुरुष/32/एन-8, किर्ती हाऊसिंग सोसायटी, औरंगाबाद.
  4. स्त्री/72/हर्सूल, औरंगाबाद.
  5. स्त्री/60/जरंडी,ता.सोयगाव, जि.औरंगाबाद.
  6. स्त्री/75/एसबीएच कॉलनी, औरंगाबाद.
  7. पुरूष/73/पिरोळा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
  8. स्त्री/51/चेतना नगर, हर्सूल, औरंगाबाद.
  9. स्त्री/30/कारखाना, फुलंबी, जि.औरंगाबाद.
  10. स्त्री/52/शंभु नगर, औरंगाबाद.
  11. पुरूष/34/भंवरवाडी, कन्नड, जि.औरंगाबाद.
  12. पुरूष/70/वाहेगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.
  13. पुरूष/60/हनुमान नगर, पैठण, जि.औरंगाबाद.
  14. स्त्री/65/अंबिका नगर, औरंगाबाद.
    जिल्हा सामान्य रुग्णालय (2)
  15. स्त्री/70/चौधरी कॉलनी, चिकलठाणा, औरंगाबाद.
  16. स्त्री/68/ पळशी, ता. औरंगाबाद
    खासगी रुग्णालये (2)
  17. पुरूष/56/बीड बायपास, औरंगाबाद.
  18. पुरूष/ 69/ उंडणगाव, ता. सिल्लोड