महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त रक्तदान

औरंगाबाद  ,१४ मे /प्रतिनिधी :-

जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त 53 लोकांनी रक्तदान केले. 
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर चौकात  शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे  यांच्या हस्ते ध्वजारोहण व व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला . त्यानंतर  रक्तदान शिबिरात   समाजातील 53 लोकांनी रक्तदान करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे ,महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे ,शिवसेना शहर संघटक राजू  वैद्य, शिवसेनाशहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, वीरभद्र गादगे, मकरंद कुलकर्णी, कैलास गायकवाड,
 शिल्प वाडकर, शोभाताई बुरांडे,  लिंगायत संघर्ष समिति मराठवाडा अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा खर्डे, जिल्हाध्यक्ष शिवा खांडखुळे,  महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आशिष लकडे,  प्रदीप बुरांडे , विरेंद्र मंगलगे, सचिन संगशेट्टी, दिपक उरगुडें
शहरातील नामवंत डॉक्टर बेंजरगे,डॉक्टर सचिन नागरे डॉक्टर शालिग्राम तोंडे तसेच शहरातील नामवंत उद्योगपती सांगळे  या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती  

बसवेश्वर जयंती  व रक्तदान शिबिर पार पडण्यास समस्त कार्यकारणी उपस्थित होती .  शेखर कोठुळे,  अमोल हुंडीवाले ,प्रतिक मेने, नंदू गवंडर ,शिवानंद मोधे, परशुराम मोधे, अमोल मिटकरी ,नितीन माटे, संतोष कोठाळे ,संजय माटे ,दुर्गेश होनराव मनोज गवंडर सुनील भगुरे प्रमोद गुळवे, विकास मोधे ,सारंग लकडे, ,रविद्र घोडकी आदी उपस्थित होते .