औरंगाबाद जिल्ह्यात 748 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,११ मे /प्रतिनिधी  :-

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1004 जणांना (मनपा 550, ग्रामीण 454) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 123795 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 748 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 133772 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2796 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7181 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (268) औरंगाबाद परिसर 1, बीड बायपास 2, मुंकदवाडी 4, गारखेडा 5, सातारा परिसर 4, देवळाई रोड 2, बीड बायपास 2,शिव नगर 1,नंदनवन कॉलनी  2, भगीरथ नगर 1, मिलट्री हॉस्पीटल 2, काला दरवाजा 2, मित्र नगर 1, शहागंज 1, म्होसाबा नगर 2, हर्सुल 2,रेणुका माता मंदीर हडको 1, जाधववाडी 4, न्यू बालाजी नगर 1,पुडंलिक नगर 2, पीर बाजार 1, श्रीजी हॉस्पीटल 1, शिवाजी नगर 4, छत्रपती नगर 4, गजानन नगर 1, श्रीकृष्ण नगर 1, राज नगर 2, भावसिंगपूरा 1, समर्थ नगर 1, जय भवाणी नगर 5,सुधाकर नगर 1, पडेगाव 1, पडेगाव सैनिक कॉलनी 2, खिवंसरा पार्क उल्कानगरी 3, शांतीपुरा छावणी  1, खोकडपूरा 2, एम.आय.डी.सी चिकलठाणा 1, चिकलठाणा 1, न्यू गणेश नगर 4, गुरूसाक्षी सेक्टर 1, ठाकरे नगर 1,हनुमान नगर 3, मौलाना आझाद चौक 1, संत तुकोबा नगर 2, प्रकाश नगर 1, राज नगर 1, तोरणागड नगर 1, परिजात नगर 1, देशमुख नगर 1, गजानन कॉलनी  2, न्यू विशाल नगर 1, शंभू नगर 1, अविष्कार कॉलनी  3, अल्तमश कॉलनी 1, न्यू पहाडसिंगपूरा 1, मोर्या पार्क 1, होणाजी नगर 1, संभाजी नगर 2, पवन नगर 1, कार्तिक नगर 1, वसंत नगर 1, संजय नगर 1, समता नगर  1, भगतसिंग नगर 2, एन-13 3,एन-3 1,एन-9 1,एन-7 1,एन-8 6,एन-12 1,एन-6 1, एन-1 1,एन-9 3,एन-2 1,एन-1 1, अन्य 136

ग्रामीण (480) बजाज नगर 3, कासोडा ता.गंगापूर 1, वाळून कमलापूर रोड 1, हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी 1, माळीवाडा 1, न्यू भारत नगर रांजनगाव 1,एकलेहरा ता.गंगापूर 1, सिडको महानगर 1, चिंचोली ता.फुलंब्री 1, कांचनवाडी 1, ता.फुलंब्री 2, लोणर 1, पळशी  1, झाल्टा सुंदरवाडी 1, पिसादेवी 1, मांडकी 1, घनसांवगी 1, शिवार 1, चोरवाघलगाव ता.वैजापूर 1,हर्सुल सावंगी 1, लिहाखेडी ता.सिल्लोड 2, घाटशेंद्रा ता.कन्नड 1, करमाड घाटशेंद्रा ता.कन्नड 1, अंबरनेल कायगाव टोका ता.गंगापूर 1, गंगापूर 1, चित्तेपिंपळगाव 1, गेवराई तांडा 1, सिल्लोड 1, अन्य 448

एकूण मृत्यू (17)

घाटी (16) 1. 85, स्त्री, गंगापूर2. 70, पुरूष, समता नगर3. 45, पुरूष, पैठण4. 65, पुरूष, सिल्लोड5. 55,पुरूष, वैजापूर6. 66, स्त्री, कुतुबपुरा7. 68, पुरूष, सिल्लोड8. 65, पुरूष, रमा नगर9. 56, पुरूष, पडेगाव10. 68, पुरूष, गंगापूर11. 61, स्त्री, सिल्लोड12. 74, स्त्री, सिल्लोड13. 65, स्त्री, गंगापूर14. 48, स्त्री, एन आठ औरंगाबाद15. 61, पुरूष, ढाकेफळ16. 60, स्त्री, बीड बायपास

खासगी (1) 1. 78, पुरूष, सिल्लोड