औरंगाबाद शहराला दिलासा ,केवळ २१४ कोरोनाबाधित रुग्ण

औरंगाबाद ​जिल्ह्यातील  488275 जणांचे कोविड लसीकरण

औरंगाबाद, १० मे /प्रतिनिधी  : 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1247 जणांना (मनपा 607, ग्रामीण 640) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 122771 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 655 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 133024झाली आहे. आजपर्यंत एकूण 2779 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7454 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

मनपा (214)औरंगाबाद 2, सातारा परिसर 8, बीड बायपास 7, गारखेडा 5, शिवाजी नगर 5, घाटी 5, पीर बाजार 1, पडेगाव 3, नारेगाव 2, बालेवाडी 1, खाराकुंआ 1, पैठण गेट 1, पुंडलिक नगर 5, हनुमान नगर 1, गजानन नगर 1, जवाहर कॉलनी 2, न्याय नगर 2, राज नगर 1, गुरूदत्त नगर 1, कॅनॉट 2, एन-4 येथे 4, लक्ष्मी नगर जटवाडा रोड 1, एन-2 येथे 1, मुकुंदवाडी 6, राम नगर 1, स्वराज नगर 1, जय भवानी नगर 2, एन-1 येथे 1, एन-8 येथे 2, राधास्वामी कॉलनी 2, चेतनानगर हर्सूल 1, गुरूचरण रेसिडेंन्सी 1, जाधववाडी 1, राजे संभाजी नगर 1, एकता नगर 1, मयुर पार्क 3, एन-6 येथे 1, चाटे स्कुल 1, लक्ष्मी कॉलनी 2, पेशवे नगर 3, देवळाई परिसर 4, श्रेय नगर 2, दिशा नगरी 1, कांचनवाडी 2, नक्षत्रपार्क 1, आंबेडकर नगर 1, काला दरवाजा 1, एन-12 येथे 1, शिवशंकर कॉलनी 1, श्रेय नगर 2, देवा नगरी 1, चिकलठाणा 1, छावणी 3, एन-7 येथे 1, कार्तिक नगर 1, नंदनवन कॉलनी 2, मामा चौक पद्मपूरा 1, चाणक्यपूरी 1, गौतम नगर 1, भावसिंगपूरा 1, उस्मानपूरा 1, हनुमान नगर 1, छत्रपती नगर 1, बनेवाडी 1, शहानूरवाडी 1, अबरार कॉलनी 1, विमानतळ 1, अरिहंत नगर 2, जालान नगर 1, सिडको गार्डन 1,  अन्य 82 

ग्रामीण (441) बजाज नगर 8, वडगाव 1, पंढरपूर 1, पाटोदा 1, रांजणगाव 1, गुरूसाक्षी फत्तेपूर 2, वडगाव 1, सिडको वाळूज महानगर 2, वैजापूर 1, कृष्णपूरवाडी 2, मांडकी 2, करोडी 1, तिसगाव 1, गंगापूर 1, गारेगाव पिंप्री राजा 1, कन्नड 1, भराडी ता.सिल्लोड 2, वसई ता.सिल्लोड 1, कन्नड 1, सावखेडा खंडाळा 1, पळशी 1, चितेगाव 1, पानवी (बु) ता.वैजापूर 1, लासूर नाका ता.गंगापूर 1, अन्य 405  

मृत्यू (24)

घाटी (12)

1. पुरूष 36 वाळूज औरंगाबाद

2. पुरूष 35 सिल्लोड

3.पुरूष 61 गंगापुर

4.     स्री 55 फुलंब्री

5.     स्त्री 90 गंगापुर

6.      पुरूष 55 कन्नड

7.     पुरूष 46 हर्सुल औरंगाबाद

8.     पुरूष 64 वैजापुर

9.      पुरूष 70 पैठण

10.   पुरूष 65 सिल्लोड

11.   पुरूष 43 गंगापुर

12.  स्त्री 65 वैजापुर 

खासगी रुग्णालय (12)

1.       स्त्री 65 शंकरपुर ता गंगापुर

2.      पुरूष 61 पळशी

3.      पुरूष 37 गंगापुर

4.     पुरूष 53 वैजापुर

5.     स्त्री 45 रांजणगाव ता पैठण

6.      पुरूष 36 कन्न्ड

7.     पुरूष 90 एन 4 सिडको औरंगाबाद

8.     पुरूष 39 भावसिंगपुरा औरंगाबाद

9.      पुरूष 85 मयुर पार्क औरंगाबाद

10.   पुरूष 60 उल्कानगरी औरंगाबाद

11.   पुरूष 67 सातारा परिसर औरंगाबाद

12.  पुरूष 52 भिमनगर औरंगाबाद 

औरंगाबाद शहरात 10304 जणांनी लस घेतली

जिल्ह्यात दि. 10 मे 2021 पर्यंत एकूण 488275 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची  एकूण संख्या ) जणांचे  कोविड लसीकरण झाले असून दि. 10 मे रोजी  एकूण 11119 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 815 जणांनी तर शहरात 10304 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.     

दि. 10 मे 2021 पर्यंत  ग्रामीणमध्ये  192978 जणांनी पहिला डोस घेतला तर 28839 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये  एकुण 221817 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये  201615 जणांनी पहिला डोस घेतला तर 64843 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण  266458 जणांचे लसीकरण झाले आहे.