औरंगाबाद जिल्ह्यात 774 कोरोनाबाधित रुग्णांची भर,24 मृत्यू

औरंगाबाद, ८मे /प्रतिनिधी :  

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1123 जणांना (मनपा 524, ग्रामीण 599) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 120240 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 774 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 131610 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2733 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 8637 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा(284)
सातारा परिसर 4, गारखेडा 7, बीड बायपास 8, शिवाजी नगर 2, नाथ नगर 1, पडेगाव 4, श्रेय नगर 2, अजंठा नागसेन हॉस्टेल 1, कांचनवाडी 8, जाधववाडी 1, हर्सूल 2, वानखेडे नगर 2, एन-12 येथे 1, मयुर पार्क 2, रशिदपूरा 1, हिलाल कॉलनी 1, नंदनवन कॉलनी 2, हडको कॉर्नर 1, पद्मपूरा 1, देवगिरी व्हॅली 1, रणजीत नगर 1, मुकुंदवाडी 1, जवाहर कॉलनी 1, नक्षत्रवाडी 1, जैन मंदिर 1, देवळाई 1, जय भवानी नगर 6, न्यु विशाल नगर 2, पुंडलिक नगर 4, देशपांडे विहार 1, देशपांडे नगर 1, खोकडपूरा 1, काबरा नगर 1, स्वप्न नगरी 1, न्यु हनुमान नगर 3, न्याय नगर 4, नाथ प्रांगण 1, तान्हाजी चौक 1, टी.व्ही.सेंटर 2, लोकशाही कॉलनी 1, नवजीवन कॉलनी 1, एन-3 येथे 2, एन-2 येथे 1, मुकुंद नगर 1, आंबेडकर नगर 1, एन-9 येथे 4, नवाबपूरा 1, होनाजी नगर 1, भावसिंगपूरा 2, शहागंज 2, आरिफ कॉलनी 1, एन-6 येथे 3, एन-8 येथे 5, एकता नगर 1, एम्स हॉस्पीटल 1, कॅनॉट 1, शहानूरवाडी 4, चिकलठाणा 1, जाधववाडी 1, साई कॉलनी पिसादेवी रोड 1, एन-11 येथे 2, म्हसोबा नगर 1, गजानन मंदिर 1, एन-1 येथे 4, रामनगर 1, पेठे नगर 1, मनजीत प्राईड 2, रोशन गेट 1, बन्सीलाल नगर 1, मामा चौक पद्मपूरा 1, घाटी 4, ज्ञानेश्वर नगर 1, उर्जा नगर 2, आकाशवाणी 4, ब्लयु बेल एमआयडीसी 2, अल्तमेश कॉलनी 1, विमानतळ 1, मेल्ट्रॉन डीसीएचसी 2, पैठण रोड 1, लेबर कॉलनी 1, गणेश कॉलनी 1, उस्मानपूरा 1, म्हाडा कॉलनी 1, ईटखेडा 1, लक्ष्मी कॉलनी 1, स्टेशन रोड 2, सुधाकर नगर 2, आयोध्या नगर 1, कोकणवाडी 1, एन-5 येथे 2, अन्य 115

ग्रामीण(490)
बजाज नगर 7, सिडको वाळूज महानगर-1 येथे 3, एमआयडीसी वाळूज 1, वडगाव कोल्हाटी 1, रांजणगाव 6, आडगाव 1, पिसादेवी 5, करमाड 1, लिंबे जळगाव 1, ताड पिंपळगाव ता.कन्नड 2, वैजापूर 1, सोयगाव 1, पिंपळखुटा 1, मांडकी 2, सिल्लोड 1, हातनूर ता.कन्नड 1, गोलटगाव 1, वाडी पिंपरखेड 1, सारा आकृती 1, माळीवाडा दौलताबाद 1, शहजातपूर लासूर स्टेशन 1, पिंपळवाडी 1, हिरडापूरी ता.पैठण 1, बोरवाडी ता.वैजापूर 1, अन्य 447

मृत्यू (24)

घाटी ( 12)

1.    स्त्री 60 कन्नड

2.   स्त्री 65 वैजापुर

3.   पुरूश 35 वैजापुर

4.   स्त्री 65 सिल्लोड

5.   स्त्री 74 कन्नउ

6.   स्त्री 65 सिल्लोड

7.   स्त्री 65 जयहिंद नगरी औरंगाबाद

8.   पुरूष 60 पैठण

9.   स्त्री 75 वडाळा औरंगाबाद

10. पुरूष 67 सिडको

11. स्त्री 78 गारखेडा औरंगाबाद

12. पुरूष 82 हडको औरंगाबाद


जिल्हा सामान्य रुग्णालय (03)

1.      स्त्री 68 एन 11 सिडको औरंगाबाद

2.      पुरूष 42 वरुडकाझी  औरंगाबाद

3.      पुरूष 32 वाळुज औरंगाबाद


खासगी रुग्णालय (09)

1.      पुरूष 72 जाधवावाडी औरंगाबाद

2.      स्त्री 40 सुराणा नगर औरंगाबाद

3.      स्त्री 76 सिंधी कॉलनी औरंगाबाद

4.    स्त्री 90 छावणी औरंगाबाद

5.     स्त्री 48 दोंदलगाव ता वैजापुर

6.      स्त्री 63 हिवरा नगरी वैजापुर

7.     पुरूष 80 देवगाव रंगारी ता कन्नड

8.     पुरूष 65 मुदलवाडी ता पैठण

9.      पुरूष 62 वैजापुर