औरंगाबाद जिल्ह्यात 946 कोरोनाबाधित रुग्णांची भर,25 मृत्यू

औरंगाबाद  ,६ मे  / प्रतिनिधी  :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1051 जणांना (मनपा 502, ग्रामीण 549) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 117851 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 946 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 129848 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2683 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 9314 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (328)

सातारा परिसर 11, बीड बायपास 16, शिवाजी नगर 8, गारखेडा 7, मयुर पार्क 10, मिसारवाडी 1, एन-5 येथे 4, एन-6 येथे 6, भोईवाडा 2, केशव नगरी 1, दलालवाडी 1, खोकडपूरा 1, मुकुंदवाडी 2, पडेगाव 7, भावसिंगपूरा 6, उल्का नगरी 2, समता नगर 1, व्यंकटेश कॉलनी 1, एन-1 येथे 4, एस.टी. कॉलनी 1, एन-7 येथे 1, अंबिका नगर 1, राम नगर 3, एन-2 येथे 7, विश्रांती नगर 1, जय भवानी नगर 4, चिकलठाणा 2, न्यु हनुमान नगर 1, हर्सूल 2, जाधववाडी 2, न्यायनगर 2, एन-4 येथे 5, नक्षत्रवाडी 7, कांचन नगर 2, शहानूरमियॉ दर्गा 2, अलोक नगर 2, एसआरपीएफ कॅम्प 1, लक्ष्मी कॉलनी 2, सूर्यादीप नगर 1, लक्ष्मी नगर 2, नाईक नगर 1, आशा नगर 1, पुंडलिक नगर 4, चेतन घोडा 1, देवळाई रोड 1, हाऊसिंग सोसायटी 1, अशोक नगर 1, जवाहर कॉलनी 2, टी.व्ही.सेंटर 2, राधास्वामी कॉलनी 2, पहाडसिंगपूरा 2, लेबर कॉलनी 1, आंबेडकर नगर 1, एन-8 येथे 3, सेवन हिल 1, चेतना नगर 1, बसैये नगर 2,  मिलकॉर्नर 2, एन-10 येथे 1, बायजीपूरा 1, एन-9 येथे 2, चौधरी कॉलनी 1, गजानन नगर 2, दिवानदेवडी 1, अजब नगर 1, श्रेय नगर 1, राहुल नगर 1, देवळाई परिसर 6, अबरार कॉलनी 1, पेठे नगर 2, विष्णु नगर 2, ज्युब्ली पार्क 2, विमानतळ 2, उस्मानपूरा 2, पद्मावती कॉलनी स्टेशन रोड 1, एकनाथ नगर 1, बनेवाडी 1, सिंधी कॉलनी 1, न्यु लक्ष्मी कॉलनी 1, ज्योती नगर 1, बन्सीलाल नगर 2, प्रताप नगर 1, शहानूरवाडी 2, न्यु एसबीएच कॉलनी 2, नंदनवन कॉलनी 2, एमजीएम पीजी हॉस्टेल 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, न्यु बालाजी नगर 1, कांचनवाडी 3, अरिहंत नगर 1, शिल्प नगर 1, क्रांती चौक 1, मनजीत नगर 1, वेदांत नगर 1, जटवाडा रोड 1, अमृतसाई प्लाझा 1, भाग्योदय सोसायटी 1, एमआयटी कॉलेज 1, सिविल हॉस्पीटल 1, भुजबळ नगर 1, घाटी 2, एमजीएम हॉस्पीटल 1, एन-11 येथे 1, भगतसिंग नगर 1, अन्य 92

ग्रामीण (618)

बजाज नगर 17, सिडको वाळूज महानगर-1 येथे 7, वडगाव कोल्हाटी 1, जोगेश्वरी 1, सिल्लोड 2, रांजणगाव 4, पिसादेवी 5, दौलताबाद 2, आडूळ ता.पैठण 2, पाचोड 1, सालेगाव ता.कन्नड 1, खांडेवाडी 1, वाळूज 4, बाळापूर 1, भराडी ता.सिल्लोड 1, जडगाव करमाड 1, जरंडी ता.सोयगाव 1, फुलंब्री 1, डुबखेडा बिडकीन 1, करमाड 1, वैजापूर 1, धुपखेडा 2, गिरनार तांडा 1, शेंद्रा 1, शहापूर ता.गंगापूर 2, अन्य 556

मृत्यू (25)

घाटी (14)

1.      पुरूष 46 पैठण

2.      पुरूष 48 खुलताबाद

3.      पुरूष 73 पेठण

4.    स्त्री 26 कन्नड

5.     पुरूष 55 गजगाव गंगापुर

6.      पुरूष 75 शेलगाव औरंगाबाद

7.     पुरूष 49 मिसारवाडी औरंगाबाद

8.     स्त्री 73 गंगापुर

9.      पुरूष 65 सिल्लेड

10.  स्त्री 55 पैठण

11.  स्त्री 58 गंगापुर

12.  पुरूष 65 वैजापुर

13 स्त्री 66 सिडको

14 पुरूष 62 बजाज नगर औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालय ( 02)

1.    स्त्री 65 फुलंब्री

2.   पुरूष 42 हनुमंतखेडा ता सोयगाव

खासगी रुग्णालय (09)

1.       पुरूष 63 शिवाजी नगर औरंगाबाद

2.      पुरूष 27 मिसारवाडी औरंगाबाद

3.      स्त्री 81 एन 11 टिव्ही सेंटर औरंगाबाद

4.    पुरूष 73 जातेगाव ता फुलंब्री

5.     पुरूष 49 गंगापुर

6.      पुरूष 59 धुपखेडा औरंगाबाद

7.     पुरूष 45 विरमगाव ता फुलंब्री

8.     स्त्री 57 टाकळी ता गंगापुर

9.      पुरूष 31 वरखेड ता गंगापुर