औरंगाबाद जिल्ह्यात 944 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,27 मृत्यू

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यात आज  1265  जणांना (मनपा 732, ग्रामीण 533) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 116800 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 944 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 128902 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 9444 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  

मनपा (381) घाटी परिसर (1), श्रध्दा कॉलनी (1),औरंगाबार परिसर(2),सिडको (1), एन-8 (2),एन-5(7), एन-4(1), एन-1(3), एन-6 (6),एन-9(4),एन-7 (2),एन-12 (2), एन-2(2), एन-11 (4),प्रोझान मॉल(1), बसय्यै नगर (1),बीड बायपास (7),गुरूदत्त नगर (1), जय हिंद नगर (1), हर्सुल (6), शिवाजी नगर (4), विकास नगर (1),विश्रांती नगर (1),जय भवाणी नगर (3), समर्थ नगर (1),खडकेश्वर (1),कैलास नगर (1), समता नगर (2),बेंगमपुरा (3),पहाडसिंगपूरा (2),सातारा परिसर (4), देवळाई परिसर (4), दिक्षा नगरी (1),पैठन्‍ रोड (1),एस.आर.पी.एफ कॅम्प (1),शिव नगर (1), विजय नगर (3),म्हाडा कॉलनी (5), भावसिंगपूरा (1), छावणी (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), चिकलठाणा (10), रामनगर (3),मुंकदवाडी (5),राज नगर (1),विश्रांती नगर (1), उल्का नगरी (1),नवनाथ नगर (2),लक्ष्मी चौक (2),मयुर पार्क (2),होनाजी नगर (4),सहयोग नगर (1), कर्णपुरा (1), मिसारवाडी (2), जाधववाडी (1), टिळक नगर (1),गारखेडा (5),विजय चौक (1),सौजन्य नगर (1),न्याय नगर (2),बालाजी नगर (4),कटकट गेट (1), भानुदास नगर (1),गादीया विहार (3),बजरंग नगर (1),ज्योती नगर (1), सेव्हन हिल (1),सिंहगड कॉलनी (1),चेतक घोडा श्रीराम नगर (1),विश्व भारती कॉलनी (1), झे.पी.क्वार्टर (1), अन्य 221

ग्रामीण (563) सोनवाडी (1),शेलगाव(1), कन्नड (1), पळशी (1),आडगाव (1), पिसादेवी (5), नायगाव वाळूज (1), नायगाव (1),वाळूज महानगर  (11), ईटखेडा (2),कांचनवाडी (4),गंगापूर बोरगाव (3), बजाज नगर (8),वर्दी पैठन (1),नारेगाव (1),शेवता करमाड (1),शेंद्रा (4),हर्सुल सावंगी (3),पानवडोद (1),धोंडवाडा (1),कडेठाण पैठन (1),देवळाई तांडा (1),सिल्लोड (7),ताजनापूर (1),पिशोर(1), देवळाणा खुलताबाद (1),बनशेंद्रा (1),इटावा (1),गोंदेगाव ता.सोयगाव (1),जातेगाव ता.फुलंब्री (1), माळीवाडा (2), दौलताबाद (1), वैजापूर (1),वडगाव कोल्हाटी (3),जोगेश्वरी (1),मेहदीपुर ता.गंगापूर (1), अन्य 486

मृत्यू (27) 

घाटी (20)
स्त्री 70 चिखलठाणा
पुरूष 65 पैठण
स्त्री 71 गंगापुर
स्त्री 55 सिल्लोड
स्त्री 60 गंगापुर
स्त्री 65 बजाजनगर औरंगाबाद
स्त्री 61 मकाई गेट औरंगाबाद
पुरूष 68 हडको औरंगाबाद
स्त्री 80 लाडसावंगी
स्त्री 60 गंगापुर
पुरूष 80 पैठण
पुरूष 32 सिडको एन 2 औरंगाबाद
पुरूष 35 कन्नड
स्त्री 78 माजी सैनिक कॉलनी औरंगाबाद
स्त्री 70 पैठण
पुरूष 80 पैठण
पुरूष 61 आकाशवाणी जवळ औरंगाबाद
स्त्री 50 करमाड
पुरूष 65 वैजापुर
स्त्री 40 पैठण
 खासगी रुग्णालय (07)
स्त्री 60 नांदलगाव ता पैठण
पुरूष 48 धानोरा ता सिल्लोड
पुरूष 41 आरेफ कॉलनी औरंगाबाद
स्त्री 55 टिव्ही सेंटर औरंगाबाद
पुरूष 60 विजय नगर औरंगाबाद
पुरूष 78 एन 4 सिडको औरंगाबाद
पुरूष 54 चिंचोली ता पैठण

जिल्ह्यतील कोविड बाबत सद्यपरिस्थितीत अहवाल दि 5 मे 2021

1) रुग्णसंख्या
नवीन रुग्ण 944एकूण रुग्ण 128902
आजचे डिस्चार्ज1265एकूण डिस्चार्ज116800
आजचे मृत्यू27एकूण मृत्यू2658
उपचार सुरू – 9444
2) चाचण्यांचे प्रमाण दैनंदिनपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन813994411.60
आजपर्यंतपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन96958212833913.24
3) खाटांची संख्याएकूण खाटारिक्त खाटा
डिसीएच2289449
डिसीएचसी2673928
सीसीसी31312182
4) ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्धता 
डिसीएच241
डिसीएचसी479

औरंगाबाद जिल्ह्यात आज खासगी रुग्णालय 37.74 टन तर शासकीय रुग्णालयाचे 18.58 टन ऐवढी ऑक्सिजनची मागणी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या मागणीच्या तूलनेत पुरेसा साठा उपलब्ध आहे.

5) वेन्टीलेटर बेड उपलब्धता  
डिसीएच0
डिसीएचसी1
एकूण1

6) रेमडेसेवीर पुरवठा :- 

जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रेमडेसेवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी रुग्णालयाला मागणी प्रमाणे रेमडेसेवीर जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकामार्फत सखोल परीक्षण करुन जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आज खाजगी रुग्णालयांना 704 रेमडेसेवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला.

7) कोविड लसीकरण सद्यस्थिती :-

जिल्ह्यात 01 मे पासून वयोगट 18 ते 44 वर्षापुढील एकूण लोकसंख्येच्या 3287814 एवढे उद्दिष्ट आजपर्यंत पहिला डोस 378528 (11.51 टक्के) व दुसरा डोस 74921 (2.28 टक्के) लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झााले आहे.