औरंगाबादेत प्रथमच पोर्टेबल स्विमिंग पूल

औरंगाबाद ​,५ मे /प्रतिनिधी ​ 

स्विमिंग पूल पोर्टेबल ! हे ऐकूण आश्चर्य वाटत असेल, परंतु आता ते शक्य असून औरंगाबादमध्ये याची संपूर्ण माहिती व हे स्विमिंग पूल तयार करू शकणार आहात. अशी माहिती ॲडज् डेकॉरचे दिव्येश ​​​व दर्शनी कापडिया यांनी दिली.


स्विमिंग पूल बांधावयाचा असेल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येईल. लहान-मोठा कोणत्याही आकारात आपल्या सोयीनुसार पाहिजे, त्या ठिकाणी पोर्टेबल स्विमिंग पूल तयार करता येईल. हा स्विमिंग पूल फायबर आणि फॅब्रिकेशनच्या माध्यमातून बनवत आहोत. त्यामुळे स्वस्त, अत्यंत कमी देखभाल खर्च, वॉटर प्रूफिंगची कटकट नसलेला, एवढेच नव्हे तर टेरेसवर देखील बांधता येणारा हा स्विमिंग पूल आहे. अत्यंत कमी वेळात हा तयार होतो असे दिव्येश ​​​व दर्शनी कापडिया​ यांनी सांगितले . ​
जागेच्या मार्किंगपासून इलेक्ट्रिक एलईडी, फिल्ट्रेशन, इनलेट, आउटलेट, स्वच्छतेसाठी व्हॅक्यूमसिस्टिम आदींचा यामध्ये समावेश आहे. या स्विमिंग पूलची वैशिष्ट्य म्हणजे, हा एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो. खासगी, वैयक्तिक स्विमिंग पूल. संधिवात अथवा चालताना अडचणीत असणाऱ्यांसाठी देखभाल शून्य, वॉटरप्रूफिंगची झंझट नसलेला, स्वच्छ आणि निर्जंतूक, त्वरित कमी गुंतवणुकीत उभारणी, अशी सुविधा प्रथमच औरंगाबादेत उपलब्ध झाली आहे. औरंगाबादेत नुकताच फार्महाऊसमध्ये या नवीन तंत्रज्ञानाने ग्राहकांच्या सोयीनुसार पोर्टेबल स्विमिंग पूल तयार करण्यात आला आहे.. त्याची साईज 15 बाय 30 बाय 4 फूट उंच आहे.
बंगला, फ्लॅट, टेरेस, कमर्शिअल रिसॉर्ट, हॉस्पिटल, नॅचरोपॅथी सेंटर आदी ठिकाणी हा स्विमिंग उपयोगी आहे. सध्याच्या कोरोना काळात सार्वजनिक स्विमींग पूल एैवजी खासगी पूलसाठी स्विमिंग लोक पसंती देत आहेत.
 अधिक माहितीसाठी आणि डेमो पाहण्यासाठी दिव्येश कापडिया मोबाईल नंबर : 9922200072  या क्रमांकावर आणि वेबसाईट www.addzdecor.com संपर्क करू शकता. याशिवाय मराठवाड्यातील नंबर एक आर्ट गॅलरी पाहण्यासाठी अवश्य भेट द्यावी. ज्यामध्ये मूर्ती, पेंटिंग, खेळण्यांची साधने, ओपन जीम, कलाकृती आदी मनमोहक वस्तूंचा खजाना उपलब्ध आहे.