औरंगाबाद जिल्ह्यात 801 कोरोनाबाधित रुग्णांची भर,31मृत्यू

औरंगाबाद, ३ मे /प्रतिनिधी  :  औरंगाबाद जिल्ह्यात आज जणांना 1547 (मनपा  696 , ग्रामीण 851) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 114089 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 801 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 126977  झाली आहे. आजपर्यंत एकूण 2588 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 10300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (320)

अन्य (), एन-2 सिडको (2), एन-7 सिडको (1), एन-6 सिडको (5),  एन-3 सिडको- (1),  एन-9सिडको (2), एन-11 हडको (2),    एन-8 सिडको (6), एन-13(), एन-5 सिडको (1),एन-12 (1),  

मयुरपार्क, एअरपोर्ट (1), सातारा परिसर (6), समर्थ नगर (1),मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी (1), बायजीपुरा (1), बसैये नगर (4),न्यू हनुमान नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), देवळाई परिसर (3), जवाहर कॉलनी (1), देवानगरी (1), कासलीवाल मार्वल (1), कांचनवाडी (2),नक्षत्रवाडी (1), शिवाजी नगर (2), बीड बाय पास परिसर  (6),दर्गा रोड परिसर (2), पहाडसिंगपुरा (1),नंदनवन कॉलनी (2),ओमसाई नगरी (1), कॅनॉट प्लेस (1), पिसादेवी (2), औरंगपुरा (2), संतोषी माता नगर (1), संजय नगर(1), जाधववाडी (3),सारा वैभव (2),सावंगी (3), नारेगाव (1),पेठे नगर (4),होनाजी नगर(1),मिल कॉर्नर (3), हर्सूल (3),अशोक नगर (1),सहकार नगर (1), चाणक्य पुरी(2), चिकलठाणा (2),विशाल नगर (2), पोलीस कॉलनी (1), पिसादेवी (1), दत्त नगर (1),जालान नगर (1), उत्तम नगर (1), वेदांत नगर (2),  उस्मानपुरा (1), दिवाणदेवडी (2), अन्य 216

 ग्रामीण (481)

इटखेडा (1), पैठण (2),फुलंब्री (1), लाडगाव (1), रांजणगाव (1),  बजाजनगर (2), वडगाव (1), सिडको महानगर-1(2), तिसगाव सिडको (1), सिल्लोड   अन्य 468

मृत्यू (31)

घाटी (23)

 1. पुरूष 40 कन्नड
 2. पुरूष 44 कन्नउ
 3. पुरूष 35 वेजापुर
 4. पुरूष 70 सेलु लाडसावंगी 
 5. स्त्री 70 वेजापुर
 6. स्त्री 60 गोलटगाव
 7. पुरूष 48 बोरगाव गंगापुर
 8. स्त्री 75 गांधेश्वर औरंगाबाद
 9. स्त्री 80 फुलंब्री
 10. पुरूष 45 चितेगाव औरंगाबाद
 11. स्त्री 77 पैठण
 12. पुरूष 36 रामनगर औरंगाबाद
 13. स्त्री 65 भावसिंगपुरा औरंगाबाद
 14. पुरूष 72 वैजापुर 
 15. पुरूष 72 सिल्लोड
 16. 73 पुरूष कन्न्ड
 17. पुरूष 68 खंडाळा औरंगाबाद
 18. पुरूष 68 कन्नड
 19. पुरूष 89 माटेगाव औरंगाबाद
 20. पुरूष 36 हर्सुल औरंगाबाद
 21. स्त्री 65 सिल्लोड
 22. पुरूष 80 हडको औरंगाबाद
 23. पुरूष 70 फुलंब्री औरंगाबाद 

जिल्हा रुग्णालय (02)

 1. पुरूष 70 बेगमपुरा औरंगाबाद
 2. स्त्री 42 मुकुंदवाडी औरंगाबाद

खासगी रुग्णालय (06)

 1. पुरुष 30 सिल्लोड
 2. पुरूष 72 वैजापुर
 3. पुरूष 49 बेगमपुरा औरंगाबाद
 4. स्त्री 33 प्रताप नगर उस्मानपुरा औरंगाबाद
 5. पुरूष 90 एन 3 सिडको औरंगाबाद
 6. स्त्री 65 कामगार चौक औरंगाबाद

अ क्रग्रामीण शहरएकुण
एकुण कोरोनाबाधित4637080607126977
बरे झालेले रुग्ण3875575334114089
मृत्यु94716412588

आज रोजी उपचार सुरू

घाटी649
जिल्हा सामान्य रुग्णालय193
खासगी रुगणालये+ Other Institue3320
DCHC598
CCC1796
HOME ISOLATION3744
एकुण उपचार सुरू10300