औरंगाबाद जिल्ह्यात 835 कोरोनाबाधित रुग्णांची भर,28 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 2 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज  1397  जणांना (मनपा 516, ग्रामीण 881) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 112542 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 835 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 126176 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2557 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11077 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

मनपा (373) औरंगाबाद 7, बीड बायपास 10, सातारा परिसर 18, गारखेडा परिसर 18, शिवाजी नगर 3, सिटी चौक 1, घाटी 3, संजय नगर बायजीपूरा 2, मिलिट्री हॉस्पीटल 3, बजरंग कॉलनी 1, उल्कानगरी 1, पैठण रोड 1, एन-12 येथे 2, जयभवानी नगर 5, बसैये नगर 1, विशाल नगर 1, छावणी 4, एन-3 येथे 1, एन-9 येथे 7, मयुर पार्क 2, जाधववाडी 1, होनाजी नगर 2, पीर बाजार 1, दिल्ली गेट 1, मुकुंदवाडी 4, गजानन कॉलनी 3, बालाजी नगर 3, प्रकाश नगर 2, अरिहंत नगर 1, छत्रपती नगर 3, आनंद नगर 1, मातोश्री नगर 1, गजानन नगर 2, विजय नगर 1, न्यु हनुमान नगर 2, आकाशवाणी 1, काबरा नगर 1, भगतसिंग नगर 2, जय भीम नगर 1, एन-7 येथे 9, देवप्रिया हॉटेल मागे 1, केशर नगरी 1, संग्राम नगर 2, विनायक पार्क देवळाई रोड 1, देवडा नगर 1, ज्योती प्राईड 1, राजेश नगर 1, रेणूका नगर 1, श्रध्दा कॉलनी म्हाडा 3, चिकलठाणा 5, न्यु एस.टी.कॉलनी 1, मिलेनिअम पार्क 1, एन-2 येथे 4, विश्रांती नगर 1, एन-4 येथे 2, अशोक नगर 1, देवळाई 1, विनय कॉलनी 2, आदर्श कॉलनी 1, म्हाडा कॉलनी 2, उत्तरा नगरी 2, मुकुंदनगर 1, टी.व्ही.सेंटर 1, गणेश नगर 1, माया नगर 1, जवाहर कॉलनी 3, भडकल गेट 1, श्रेय नगर 1, एन-6 येथे 1, एन-8 येथे 2, नारेगाव 1, एन-11 येथे 1, एन-5 येथे 4, पन्नालाल नगर 1, नक्षत्रवाडी 5, कांचनवाडी 3, हिंदुस्थान आवास 1, घाटी परिसर 1, हर्सूल 1, साई विद्यापीठ परिसर 1, बेगमपूरा 2, भवानी नगर 1, उस्मानपूरा 2, नवजीवन कॉलनी 1, मिलकॉर्नर 1, फाजलपूरा एस.टी.कॉलनी 1, शांतीपूरा 1, घाटी मेडिकल क्वार्टर 2, प्रियदर्शनी इंद्र नगर 1, भीमनगर भावसिंगपूरा 1, मथुरा नगर 1, हनुमान नगर 1, रामनगर 1, दिशा संस्कृती 1, सेवागिरी हाऊसिंग सोसायटी 1, साई रेसिडेंन्सी सिडको 1, विद्या नगर 1, राजगुरू नगर 2, बंबाट नगर 1, जय नगर 1, कासलीवाल मार्बल 1, अलोक नगर 1, मयुरबन कॉलनी 2, दिशा नगरी 2, वेदांत नगर 2, नागेश्वरवाडी 1, रचनाकार कॉलनी 2, पैठण गेट 1, विद्यानिकेतन कॉलनी 1, उल्कानगरी 1, चंद्रशेखर नगर 2, बन्सीलाल नगर 3, मोहू नगर स्टेशन रोड 3, ईटखेडा 1, भगीरथ नगर 1, ज्योती नगर 2, शिवनगर 1, रंगारगल्ली 1, प्रताप नगर 1, सहकार नगर 2, पद्मपाणी कॉलनी 1, अन्य 191 

ग्रामीण (462) बजाज नगर 10, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, वाळूज एमआयडीसी 2, ग्रामीण 4, रांजगणगाव 4, शेंद्रा 2, ए.एस.क्लब 3, कर पिंपळगाव 1, ब्रम्हगाव ता.पैठण 1, गंगापूर 1, कसारपाडी ता.पैठण 1, पिरबावडा ता.फुलंब्री 1, सुलतानपूर 1, गेवराई तांडा 1, गाजगाव ता.गंगापूर 1, बिडकीन ता.पैठण 1, पिशोर ता.कन्नड 1, पैठण 1, सिल्लोड 1, वैजापूर 2, धानोरा ता.सिल्लोड 1, भराडी ता.सिल्लोड 2, चितळी गावठाण 1, चितेगाव 1, धामोरी ता.गंगापूर 1, निंबगाव ता.वैजापूर 2, एकलहरा ता.गंगापूर 1, खादगाव ता.पैठण 1, अन्य 411 

मृत्यू (28) 

घाटी (21 )
स्त्री, 70 बजाज नगर औरंगाबाद
पुरूष 68, गारखेडा औरंगाबाद
पुरूष 70 वैजापुर
स्त्री 65 एन 6 सिडको औरंगाबाद
स्त्री 50 सिल्लोड
स्त्री 38 सोयगाव
पुरूष 50 पैठण
स्त्री 62 क्रांती चौक औरंगाबाद
स्त्री 52 गारखेडा औरंगाबाद
पुरूष 40 सिल्लोड
स्त्री 45 सिल्लोड
स्त्री 88 उंदनगाव सिल्लोड
पुरूष 65 लोनवाडी औरंगाबाद
पुरूष 72 कन्नड
मुलगी 9 महिने आरेफ कॉलनी औरंगाबाद
स्त्री 62 वैजापुर
पुरूष 29 आमखेडा औरंगाबाद
पुरूष 25 वडगाव कोल्हाटी
पुरूष 62 सिल्लोड
स्त्री 70 जाधववाडी औरंगाबाद
पुरूष 60 माटेगाव कन्नड
 जिल्हा रुग्णालय (04)
पुरूष 60 दावरवाडी ता पैठण
पुरूष 76 जरांडी ता सोयगाव
स्त्री 62 करमाड
पुरूष 48 हर्सुल औरंगाबाद

खासगी रुग्णालय (03)
स्त्री 52 बीड बायपास औरंगाबाद
स्त्री 74 एन 9 सिडको औरंगाबाद
पुरूष 70 शिवशंकर कॉलनी औरंगाबाद