औरंगाबाद जिल्ह्यात 1458 कोरोनाबाधित रुग्णांची भर,24मृत्यू

औरंगाबाद ,२२एप्रिल /प्रतिनिधी 

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1433 जणांना (मनपा 740, ग्रामीण 693) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 97198 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1458 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 114495 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2275 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15022 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (612)

औरंगाबाद 4, घाटी 4, सातारा परिसर 24, गारखेडा परिसर 10, शिवाजी नगर 8, बीड बायपास 9, हर्सूल 10, म्हाडा बाबा पेट्रोल पंप 1, बन्सीलाल नगर 1, नारळीबाग 1, न्यु विशाल नगर 1, पडेगाव 2, भाग्य नगर 2, नंदनवन कॉलनी 2, चिकलठाणा 9, मयुर पार्क 7, एन-11 येथे 1, जय भवानी नगर 8, म्हाडा कॉलनी 1, पुंडलिक नगर 2, विजयंत नगर 2, जवाहर कॉलनी 2, विश्रांती नगर 3, रामनगर 4, एन-6 येथे 7, एन-1 येथे 6, मोती नगर 2, एकविरा हॉस्पीटल 1, गजानन कॉलनी 4, हनुमान नगर 2, मुकुंदवाडी 4, ठाकरे नगर 4, विठ्ठल नगर 1, एन-3 येथे 4, गणेश नगर 2, एन-4 येथे 7, महाजन कॉलनी 1, बालजी नगर 2, गजानन नगर 10, विवेकानंद नगर 1, चौरंगी हॉटेल 1, विशाल नगर 2, नाईक नगर 3, आदर्श कॉलनी 2, अरिहंत नगर 1, शिवशंकर कॉलनी 8, अलंकार सोसायटी 1, विजय नगर 2, राज नगर 2, नाथ नगर 3, शहानूरवाडी 2, बालाजी नगर 1, मेहेर नगर 1, गादिया विहार 3, जवाहर कॉलनी 1, मल्हार चौक 1, सूतगिरणी चौक 2, भारत नगर 1, एन-7 येथे 8, छावणी 2, उल्का नगरी 4, बाळकृष्ण नगर 1, चाणक्य पूरी 1, शहानूरमियॉ दर्गा 1, उस्मानपूरा 2, आलोक नगर 2, कासलीवाल तारांगण 2, कासलीवाल रेसिडेंन्सी 1, मित्र नगर 1, नवजीवलन कॉलनी 1, भोईवाडा 1, उत्तरा नगरी 3, म्हाडा कॉलनी 2, एन-2 येथे 4, नारेगाव 8, एन-12 येथे 4, द्वारकादास नगर 1, गुरूसाक्षी हाऊसिंग सोसायटी 1, कासलीवाल मार्वल 1, अयप्पा मंदिराजवळ 1, जालान नगर 2, महेश नगर 1, सिडको 2, हायकोर्ट कॉलनी 1, माऊली नगर 1, ऑरेंज सिटी 1, ईटखेडा 3, नक्षत्रवाडी 1, कांचनवाडी 4, सिल्कमिल कॉलनी 1, तापडिया नगर 1, नवजीवन कॉलनी 2, ब्रिजवाडी 1, एन-5 येथे 1, अशोक नगर 1, पिसादेवी रोड 2, ऑडिटर सोसायटी 1, देवळाई चौक 1, जाधववाडी 3, राधाकृष्ण कॉलनी 1, सारा परिवर्तन 1, प्रतापगड नगर 1, जटवाडा रोड 2, सुभाष नगर 2, भगतसिंग नगर 1, गोकुळ नगर 1, भारतमाता नगर 1, एन-9 येथे 1, नवनाथ नगर 1, रोझा बाग 1, जाधवमंडी 1, एमआयडीसी कॉलनी 1, एमआयडीसी चिकलठाणा 1, समर्थ नगर 5, बसैये नगर 1, न्यु हनुमान नगर 1, आकाशवाणी 1, होनाजी नगर 1, मिलेनिअम पार्क चिकलठाणा 1, इंदिरानगर 1, शिवशक्ती कॉलनी 1, एमजीएम हॉस्पीटल 1, प्रगती कॉलनी 1, देशमुख नगर उस्मानपूरा 1, प्रभाश्री घरवाल रेसिडेंन्सी 1, कोकणवाडी 1, विकास नगर 1, काल्डा कॉर्नर न्यु श्रेय नगर 1, मिटमिटा 4, पहाडसिंगपूरा 1, भारती कॉलनी 1, ज्योती नगर 1, प्रकाश नगर 2, हरिश्चंद्र नगर 2, पद्मपूरा 1, मेल्ट्रॉन हॉस्पीटल 1, सुंदरवाडी 1, प्रतापनगर 1, देव्हाडा नगर 1, भवानी नगर सिडको 1, अन्य (268)

‍ग्रामीण (846)

बजाज नगर 1, वाळूज 4, सिडको वाळूज महानगर 2, तिसगाव 1, पुरी ता.गंगापूर 1, रांजणगाव 4, चिते पिंपळगाव 2, जटवाडा 1, मेघा इंजिनिअरिंग पळशी 2, आडगाव विखे 1, मांडना ता.सिल्लोड 1, बाभुळगाव 1, वरझडी ता.गंगापूर 1, लोणवाडी ता.सिल्लोड 1, सिल्लोड 2, नायगाव खांडेवाडी 1, पिसादेवी 1, सावंगी 4, म्हसला ता.सिल्लोड 1, बोधेगाव ता.फुलंब्री 1, लायेगाव 1, यशवंत नगर पैठण 1, प्रवरा संगम 1, वरुड काझी 1, वाहेगाव 1, फुलंब्री 1, बीडगाव ता.सिल्लोड 1, (806)

मृत्यू (24)

घाटी (20)

1.    80, स्त्री, वैजापुर

2.      73, स्त्री, बीड बायपास, औरंगाबाद

3.      31, स्त्री, इंदीरा नगर, गारखेडा

4.    90, पुरूष, मिटमिटा

5.     56, पुरूष, एन 12, हडको

6.      81, पुरूष, पहाडसिंगपुरा औरंगाबाद

7.     51, स्त्री, एन 11, हडको औरंगाबाद

8.     32, पुरूष, शेखपुर, खुल्ताबाद, औरंगाबाद

9.      79, पुरूष, उल्कानगरी, औरंगाबाद

10.  65, स्त्री, कन्नड

11.  34, पुरूष, भिमनगर, भावसिंगपुरा औरंगाबाद

12.  60, पुरूष, पीसादेवी रोड, औरंगाबाद

13.  65,पुरूष, बेळगाव, वैजापुर

14.69, पुरूष, मयुर पार्क, हर्सुल

15. 68, स्त्री, कुंभेफळ, शेंद्रा

16.  85, स्त्री, गारखेडा

17. 58, पुरूष, मयुरपार्क, गंगापुर

18. 68, पुरूष, कालीका माता मंदीर औरंगाबाद

19.  43,पुरूष, जरांडी, सोयगाव

20. 71, स्त्री, पिंपरी राजा ता. औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालय (1)

1.    67, पुरूष, गुरुदत्त नगर, औरंगाबाद

खासगी रुग्णालय (3)

1.    60, स्त्री, बजाज नगर औरंगाबाद

2.   50, स्त्री, गोळेगाव, ता सिल्लोड

3.   65, पुरूष, एन 7 सिडको,