औरंगाबाद जिल्ह्यात1337 कोरोनाबाधित रुग्णांची भर,37 मृत्यू

औरंगाबाद ,२० एप्रिल /प्रतिनिधी;

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1840 जणांना (मनपा 1050, ग्रामीण 790) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 94523 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1337 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 111830 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2217 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15090 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (631)औरंगाबाद 10, गारखेडा परिसर 10, सातारा परिसर 16, बीड बायपास 17, शिवाजी नगर 9, प्रगती कॉलनी 1, चिकलठाणा 3, उस्मानपूरा 8, भावसिंगपूरा 4, टी.व्ही.सेंटर 6, सहयोग नगर 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, बिबी का मकबरा 1, पडेगाव 3, साईनगर सिडको 1, छत्रपती नगर 4, हायकोर्ट कॉलनी 1, ज्योती नगर 3, आर्यन कॉलनी 1, देवळाई परिसर 2, आयोध्या नगरी सिडको 1, जालान नगर 2, गरवारे स्टेडिअम 1, एन-7 येथे 4, बालाजी नगर 1, विठ्ठल नगर 4, संभाजी नगर 3, नक्षत्रवाडी 2, हर्सूल 2, मिलकॉर्नर 3, कांचनवाडी 4, विटखेडा 2, मुकुंदवाडी 6, नवजीवन कॉलनी 2, एन-2 येथे 3, रामनगर 2, परिजात नगर 3, आंबेडकर नगर 1, कैलास नगर 2, गजानन नगर 3, हनुमान नगर 1, जय भवानी नगर 2, विश्रांती नगर 2, सावित्री नगर चिकलठाणा 3, नाथ नगर 1, ठाकरे नगर आदर्श कॉलनी 3, पायलट बाबा नगर 1, संत तुकोबा नगर 1, एन-1 येथे 4, विजयंत नगर देवळाई रोड 1, पुंडलिक नगर 2, उत्तरा नगरी 1, संघर्ष नगर 1, नावडा तांडा हर्सूल 1, एन-9 येथे 5, बजरंग चौक 1, कॅनॉट प्लेस 1, जिजामाता कॉलनी 1, एन-3 येथे 3, मुकुंद नगर मुकुंदवाडी 2, संजय नगर मुकुंदवाडी 1, एन-4 येथे 3, भारत नगर 1, विजय नगर 2, विशाल नगर 1, नवनाथ नगर 1, मल्हार चौक 6, देवळाई रोड 4, उत्तम नगर 1, शिवशंकर कॉलनी 2, आदित्य नगर 1, एनआरबी कॉलनी 1, अजिंक्य नगर 1, उल्कानगरी 9, गुरूशिदंत अपार्टमेंट 1, सिंधी कॉलनी 2, चैत्रीया हाऊसिंग सोसायटी 1, चौराहा 1, देवानगरी 1, आनंद नगर 1, देशमुख नगर 1, न्याय नगर 1, शहानूरवाडी 3, बंबाट नगर 1, कमलनयन बजाज हॉस्पीटल 1, राजे संभाजी कॉलनी 2, खडकेश्वर 1, खोकडपूरा 1, पद्मपूरा 4, हिमायत बाग 1, सराफा रोड 1, सहकार बँक कॉलनी 1, भवानी नगर 2, स्नेह नगर 1, समता नगर 1, ज्योती नगर 1, छावणी 2, कुंभारवाडा 1, पानदरीबा 1, गुलमंडी 1, देवळाई चौक 1, अमेय अपार्टमेंट सम्राट नगर 2, जय भीम नगर टाऊन हॉल 1, पानचक्की रोड ज्युब्ली पार्क जवळ 1, एन-11 येथे 13, आईसाहेब नगर हर्सूल 1, अंबिका नगर हर्सूल 1, होनाजी नगर जटवाडा रोड 1, हर्सूल पिसादेवी रोड 1, हिरानगर हर्सूल 1, पवन नगर 1, कल्याणी साई स्वरुप अपार्टमेंट जळगाव रोड 1, एन-6 येथे 5, टाईम्स कॉलनी 1, विष्णू नगर 3, एन-5 येथे 6, एन-8 येथे 8, मयुर पार्क 4, एकता नगर जटवाडा रोड 2, सारा वैभव 1, भगतसिंग नगर 2, जाधववाडी 2, ताज स्टाफ 1, सुभाषचंद्र नगर 1, म्हसोबा नगर 1, दीप नगर 1, संत ज्ञानेश्वर नगर 1, राधास्वामी कॉलनी 1, पन्नालाल नगर 1, अहिंसा नगर 1, समर्थ नगर 4, शहानूरमियॉ दर्गा 1, एसबीआय झोनल ऑफीस 1, गजानन कॉलनी 1, आकाशवाणी 2, जवाहर कॉलनी 1, बारी कॉलनी रोशन गेट 1, प्रभु नगर 1, सुभाष नगर 1, ब्रिजवाडी 1, घाटी 1, राजगुरू नगर 3, श्रेय नगर 1, गांधी नगर 5, ऑरेंज सिटी पैठण रोड 1, ओम साई आर्केड हायकोर्ट कॉलनी 1, रेजेंन्सी गार्डन ईटखेडा 1, बंबाट नगर 1, टिळक नगर 2,  बन्सीलाल नगर 2, नंदनवन कॉलनी 1, संत तुकाराम हॉस्टेल पद्मपूरा 1, मामा चौक पद्मपूरा 1, खडकेश्वर 1, चिनार गार्डन पडेगाव 1, कोमल नगर पडेगाव 1, प्रताप नगर 1, द्वारकापूरी 2, मिलेनिअम पार्क एमआयडीसी चिकलठाणा 1, एन-10 2,अन्य (264)

ग्रामीण (706)‍ बजाज नगर 5, वाळूज  1, सिडको वाळूज महानगर 1, ए.एस.क्लब 2, रांजणगाव 3, सिल्लोड 1, परसोडा वैजापूर 2, हाळदा सिल्लोड 1, चितेगाव 1, पांगरा चितेगाव 1, लासूर स्टेशन 1, मालेवाडी 1, सिंदोन 1, गंगापूर 6, गंगोत्री पार्क वडगाव 1, पाणगाव ता.वैजापूर 1, कुंभेफळ 1, नाईक नगर 1, नंदीग्राम कॉलनी 1, नायगाव 1, फुलंब्री 1,  कन्नड 3, पिसादेवी 5, सारा परिवर्तन सावंगी 1, हर्सूल गाव 1, हिरापूर 1, बोकूड जळगाव ता.पैठण 1, वांजरगाव ता.वैजापूर 1, देऊळगाव ता.सिल्लोड 1, पिंपळवाडी पैठण 1, दुधड 1, मेगा इंजिनिअरिंग हर्सूल सावंगी 1, पिंपळगाव 2, अंजनडोह 3, अन्य (650)

37  कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटी (24) 1. 35, पुरूष , रांजणगाव, वैजापुर2. 55, पुरूष, भीमनगर, भावसिंगपुरा, औरंगाबाद3. 65, स्त्री, पीसादेवी, श्रमीक विहार, औरंगाबाद4. 30, पुरूष, भारत नगर, औरंगाबाद5. 70, स्त्री, बाबुलगाव, वैजापुर6. 75, पुरूष, मुकुंदवाडी औरंगाबाद7. 50, स्त्री, उडनगाव, औरंगाबाद8. 50 स्त्री, कन्नड9. 27 , पुरूष, रांजनगाव, औरंगाबाद10. 53,स्त्री, कन्नड11. 69,स्त्री, पिसादेवी औरंगाबाद12. 67, स्त्री, सिडको, एन 1 औरंगाबाद13. 23 , स्त्री, रीठी मोहल्ला, कन्नड14.56, पुरूष, प्रीया कॉलनी, पडेगाव15. 55, स्त्री, लेहखेडी, औरंगाबाद16, 88, पुरष, बीड बायपास, औरंगाबाद17. 70, स्त्री, सिडको, औरंगाबाद18. 65, सत्री, गोलीगाव,गंगापुर19. 74, पुरूष, रांजनगाव, गंगापुर20. 54, पुरूष, पडेगाव, औरंगाबाद21. 65, स्त्री, कांचनवाडी, औरंगाबाद22. 70, स्त्री, कन्नड23. 45, पुरूष, पाचोड24. 63, स्त्री,वैजापुर

जिल्हा सामान्य रुग्णालय (04) 1. 65, स्त्री ,कुबेर गेवराई, ता.औरंगाबाद2. 50, स्त्री, पळसखेडा, ता. सोयगाव3. 58, पुरूष, आडगाव खुर्द ता. औरंगाबाद4. 65, स्त्री, कांचनवाडी, औरंगाबाद

खाजगी रुग्णालय (09) 1.    47, पुरूष, पैठण2.   63, पुरूष, एमआयडीसी, पंढरपुर3.   61, पुरूष, धुत हॉस्पीटल शेजारी, औरंगाबाद4.   68, स्त्री, सातारा परिसर, औरंगाबाद5.   68, स्त्री,म्हाडा कॉलनी, औरंगाबाद6.   59, पुरूष, अविष्कार कॉलनी, सिडको,7.   62, पुरूष, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद8.   55, पुरूष, गारखेडा परिसर, औरंगाबाद*9. 45, पुरुष, सातारा परिसर, औरंगाबाद*