औरंगाबाद जिल्ह्यात 1388 कोरोनाबाधित रुग्णांची भर,27मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1281 जणांना (मनपा 800, ग्रामीण 481) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 87993 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1388 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 105971 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2102 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15876 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (638) औरंगाबाद 6, घाटी 7, बीड बायपास 17, गारखेडा परिसर 8, सातारा परिसर 24, जय भवानी नगर 2, मुकुंदवाडी 4, शिवाजी नगर 10, पडेगाव 6, पेठे नगर 3, एनएच हॉस्टेल 1, गरमपाणी 1, चिकलठाणा 8, छत्रपती नगर 1, समर्थ नगर 1, बन्सीलाल नगर 3, हर्सूल 6, देवानगरी 2, सुराणा नगर 1, भागिरथ नगर 1, एन-1 येथे 8, म्हाडा कॉलनी उस्मानपूरा 1, शितल नगर गादिया विहार 1, आदर्श नगर 1, शंभु नगर 3, समता नगर 1, टिळक नगर 1, कासलीवाल तांरागण पडेगाव 1, ईटखेडा 2, सहसंचाल कार्यालय 1, उल्का नगरी 13, भावसिंगपूरा 3, कांचनवाडी 2, नंदनवन कॉलनी 2, मोहटा देवी रेल्वेस्टेशन 1, आर्मी कँम्प रेल्वेस्टेशन 1, होनाजी नगर 2, नारळीबाग 1, गजानन नगर 7, एन-2 येथे 12, टी.व्ही.सेंटर 4, एन-6 येथे 4, एन-3 येथे 3, पुंडलिक नगर 3, अर्णिका अपार्टमेंट उत्तरानगरी 1, जिजामाता कॉलनी 3, एन-4 येथे 9, मोतीनगर 1, नारेगाव 3, राजीव गांधी नगर 1, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर 1, महाजन कॉलनी 1, मिलेनिअम पार्क 1, म्हाडा कॉलनी एन-2 येथे 1, ठाकरे नगर 1, एस.टी.कॉलनी 4, विठ्ठल नगर 2, कासलीवाल पूर्वा हाऊसिंग सोसायटी 2, पटेल नगर नारेगाव 1, हनुमान नगर 4, रामनगर 2, उत्तरा नगरी 5, सनी सेंटर 1, छावणी 4, देवळाई परिसर 7, शिवशंकर कॉलनी 2, मोरेश्वर हाऊसिंग सोसायटी 3, विजय नगर 2, तापडिया नगर 1, नवनाथ नगर 3, भारत नगर 3, सिंधी कॉलनी 1, स्वराज नगर 1, कासलीवाल मार्वल 1, गजानन कॉलनी 1, हडको कॉर्नर 1, गुरूदत्त नगर 1, टाऊन सेंटर 1, सूतगिरणी चौक 1, पहाडे कॉर्नर 3, बालाजी नगर 2, खिंवसरा पार्क 1, नाईक नगर 1, सिडको 4, कैलाश नगर 1, सेंट्रल नाका 1, संजय नगर 4, सेवन हिल 1, साई सोसायटी 2, लक्ष्मण चावडी मोंढा 1, समर्थ चौक 1, मयुर पार्क 9, एन-5 येथे 6, विशाल नगर 2, विष्णू नगर 3, एमजीएम स्टाफ 2, एन-4 येथे 1, मथुरा नगर 1, एन-9 येथे 3, एन-7 येथे 4, मायानगर 1, जवाहर कॉलनी 3, न्यु बायजीपूरा 1, लोकमत कॉलनी 1, एस.बी.कॉलनी 2, गांधी नगर 1, प्रणव प्लाझा 1, उस्मानपूरा 2, विमानतळ 5, शहानूरवाडी 1, नक्षत्रवाडी 2, श्रेय नगर 3, ज्योती नगर 2, म्हाडा कॉलनी 1, न्यु उस्मानपूरा 1, नागसेन नगर 1, नागेश्वरवाडी 2, कृष्णा नगर 1, सौजन्य नगर 1, अदालत रोड 1, उन्नती व्हेईकल प्रा.लि.सेवन हिल 5, न्यु श्रेय नगर 1, एकविरा हॉस्पीटल 1, भाग्य नगर 1, बाबा पेट्रोल पंप 2, न्यु विशाल नगर 1, विवेकानंद नगर 1, अंबिका नगर मुकुंदवाडी 2, देशपांडे पुरम 3, बेंबडे हॉस्पीटल 2, भानुदास नगर 2, देशमुख नगर 1, राजगुरू नगर 1, विश्रांती नगर 1, एमआयटी कँम्पस 2, वाल्मी नाका 1, बायजीपूरा 1, ब्रिजवाडी 1, एन-8 येथे 2, एकता नगर जटवाडा रोड 1, ईएसआयसी हॉस्पीटल 1, एन-11 येथे 4, बजरंग चौक 1, एम्स हॉस्पीटल 1, पवन नगर 1, बांबु मार्केट 1, भडकल गेट 1, बेगमपूरा 2, जाधववाडी 6, घाटी हॉस्टेल 1, काला दरवाजा 3, जटवाडा रोड 2, नवजीवन कॉलनी 1, हर्सूल टी पॉईट 1, हरसिध्दी सोसायटी 1, पावर हाऊस 1, एसबीओए स्कुल 1, कारागृह क्वार्टर 1, एन-12 येथे 1, माऊली नगर 1, एसआरपीएफ कँम्प 1, गादिया विहार 1, दर्गा चौक 1, एन-13 येथे 1, हिमायत बाग 1, बायजीपूरा 1, बसैये नगर 1, विजयश्री कॉलनी 1, न्यु रोकडिया हनुमान कॉलनी 1, बंबाट नगर 2, औरंगपूरा 1, आनंद नगर 1, दीप नगर 1, न्यु अन्सार कॉलनी 1, कोहीनूर कॉलनी 1, न्यु नंदनवन कॉलनी 1, पिर बाजार 1, ऑरेंज सिटी पैठणरोड 1, परिजात नगर 1, पद्मपूरा 2, धावनी मोहल्ला 2, आकाशवाणी 1, अजब नगर 1, बनेवाडी 2, नाथपूरम ईटखेडा 1, स्वानंद नगर 2, इनकम टॅक्स ऑफीस 1, प्रताप नगर 1, सुंदरवाडी 1, सेंट्रल नाका क्वार्टर 1, अन्य 184

ग्रामीण (750) बजाज नगर 6, रांजणगाव 2, सिडको वाळूज महानगर 3, वडगाव कोल्हाटी 2, ए.एस.क्लब 1, गोळेगाव 1, लासूर स्टेशन 5, जिकठाण 1, डोणगाव कन्नड 1, करमाड 1, चिंचोली 1, बिडकीन 1, साजापूर 1, नेवासा फाटा रेल्वेस्टेशन 1, जोगेश्वरी 1, कमलापूर 1, चितेगाव पैठण 1, तळेगाव ता.फुलंब्री 1, पिशोर ता.कन्नड 1, शेंद्रा एमआयडीसी 2, झाल्टा 1, इनायतपूर पैठण 1, दौलताबाद 2, बिनतोंड तांडा 1, पिसादेवी 7, जयश्री कॉलनी 1, जयहिंद नगरी 1, मॅपेक्स कंपनी चिकलठाणा 2, मुधलवाडी 1, सिल्लोड 5, चिंचोली लिंबाजी ता.कन्नड 1, सातारा खंडोबा 1, गाढे जळगाव 1, सावंगी 1, हळदा ता.सिल्लोड 1, आडगाव 1, गंगापूर 1, जायकवाडी पैठण 1, कुंभेफळ 1, गदाना खुल्ताबाद 1, सोयगाव 1, वैजापूर 2, शेवगा करमाड 1, धोंदलगाव वैजापूर 1, मोडगाव सिल्लोड 1, अन्य 678

मृत्यू (27)

घाटी (20) 1. 50, पुरूष, शिवना, सिल्लोड2. 65, स्त्री, एसटी कॉलनी, औरंगाबाद3. 45, स्त्री, सिल्लोड4. 64, स्त्री, गारखेडा, औरंगाबाद5. 60, स्त्री, हनुमान खेडा6. 70, स्त्री, बाजारगल्ली, फुलंब्री 7. 65, स्त्री, संजय नगर, औरंगाबाद8. 60, स्त्री, गंगापूर9. 56, स्त्री, सुधाकर नगर, औरंगाबाद10. 80, स्त्री, वैजापूर11. 65, स्त्री, संभाजी कॉलनी12. 45, पुरूष,‍ सिल्लोड13. 80, स्त्री, अजिंठा14. 72, स्त्री, जयसिंगपुरा15. 69, पुरूष, माळीवाडा16. 55, पुरूष, गेवराई, पैठण17. 65, पुरूष, मुद्देश वडगाव, गंगापूर18. 65, पुरूष, पानवडोद, सिल्लोड19. 77, पुरूष, पडेगाव20. 68, स्त्री, वडगाव कोल्हाटी

जिल्हा सामान्य रुग्णालय (03) 1. 68, स्त्री, निलजगाव ,पैठण2. 58, स्त्री, वेरूळ, खुलताबाद3. 47, स्त्री, दत्तनगर, चिकलठाणा

खासगी रुग्णालय (04) 1. 72, पुरूष, शिवाजी रोड, वैजापूर2. 83,पुरूष, सिल्कमिल कॉलनी, औरंगाबाद3. 85, पुरूष, विद्यानगर, जालन नगर4. 72, स्त्री, ऊर्जा नगर, औरंगाबाद