औरंगाबाद जिल्ह्यात 1329 कोरोनाबाधित रुग्णांची भर,23 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 15 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1312 जणांना (मनपा 850, ग्रामीण 462) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 86712 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1329 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104583 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2075 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15796 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (767) औरंगाबाद 8, घाटी परिसर 1, उत्तरा नगरी 2, बीड बायपास 19, एम.आय.टी कॉलेज 7, समता नगर 1, विष्णू नगर 3,पडेगाव 1,अविष्कार कॉलनी 1, उल्कानगरी 7, बन्सीलाल नगर 3, उस्मानपूरा 2, सिडको एन-7 13, छावणी 4, सिडको मुंकदवाडी 1, बन्सीलाल नगर 1, एन-11 3, कांचनवाडी 4, रामगोपाल नगर पडेगाव 1, हर्सुल 7, गारखेडा 13, वेदांत नगर 1,सहकार नगर 2, पोतला कॉलनी आनंद नगर 1, न्यू नंदनवन कॉलनी 2, भावसिंगपूरा 3, जाधववाडी म्होसाबा गल्ली 2, एन-9 8, एन-6 10, मिल कॉर्नर 1, न्यु हनुमान नगर 5, एन-5 10, सातारा परिसर 12, राम नगर 1, शहानुरवाडी 2, एन-1 3, राणानंद कॉलनी 1, एस बी क्वॉटर्स 1, कॉल्डा कॉर्नर 1, जानकी हॉटेल जवळ 2, कुवांर फल्ली राजाबाजार 1, शहानुरवाडी 1, शिवाजी नगर 6, बालाजी नगर 2, गणेश कॉलनी 1, नागेश्वरवाडी 2, हॉटेल नोडेल ग्रीन 1, विकास नगर 1, एन-4 10, ज्योती नगर 2, तापडीया नगर 2, प्रगती कॉलनी 1, सिध्दी कॉलनी 1, समर्थ नगर 3, चितांमणी कॉलनी 1, म्हाडा कॉलनी 1, साई किर्ती अपार्टमेंट पृथ्वी नगर 1, सुराणा नगर 1, देवळाई रोड 1, आयप्पा मंदीर 2, देवडा नगर 1, भारत नगर 2, साई हारमोनी 1, विद्या नगर 1, भाग्योदय नगर 1, भानुदास नगर 1, कांचनवाडी 1, छत्रपती नगर 2, देशपांडे पुरम 1, विजया लक्ष्मी अपार्टमेंट 1, वाल्मीक नाका 1, शहानुरवाडी दर्गा 1, कमलनयन बजाज हॉस्पीटल 2, अप्रतीम पुष्पा 1, नाईक नगर 1, दत्त नगर 1, लोकमत भवण 2, ठाकरे नगर 2, एन-3 3, सिडको एन-2 11, राम नगर 3, धुत हॉस्पीटल 2, राम नगर 1, जय भवाणी नगर 4, कामगार चौक 2, कासलीवाल पूर्व 1, न्यू एस.टी कॉलनी 5, निवारण अपार्टमेंट अभिनय टॉकीज 1, सिडको राजीव गांधी नगर 1, राज नगर 1, आकाशवाणी मित्र नगर 1, अंबिका नगर 1, मुकूदंवाडी 1, चिश्तीया कॉलनी 1, शिवशंकर कॉलनी 1, पुडंलिक नगर 5, विशाल नगर 3, नाईक नगर 1, गादिया विहार 1, चेतक घोडा 1, शिवशंकर कॉलनी 1, सुहास सोसायटी 1, राज नगर 1, अरिहंत नगर 1, टिळक नगर 1, गजानन नगर 2, न्याय नगर 1, टि.व्ही सेंटर 3, ज्योती नगर 1, शिवशंकर कॉलनी 1, गणेश नगर 1, उत्तम नगर 2, तिरुपती नगर 1, अजिंठा कॉलनी 1, स्वप्न नगरी 1, अदित्य हाऊसींग सोसायटी 1, प्रताप नगर 1, पार्वती हाऊसींग सोसायटी 1, कटकट गेट 1, गोपाल पुरी 1, नवनाथ नगर 4, उषार्ती नगर 1, सवेरा ग्रुप 1, शहागंज 1, एन-12 3, नवजीवन कॉलनी 4, मयुर पार्क 4, एन-13 2, म्होसाबा नगर 3, गुलमोहर कॉलनी 1, धुत हॉस्पीटल 1, राधास्वामी कॉलनी 1, एम्स हॉस्पीटल 1, पोलीस कॉलनी मिल कॉर्नर 1, खडकेश्वर 2, गुलमोहर कॉलनी 1, भगतसिंग नगर 2, मारोती नगर 2, मयुर नगर 1, सुयोग नगर 2, राजे संभाजी कॉलनी 1, ग्रीन व्हॅली 1, अदित्य नगर 1, एन-8 1, टोइन सेंटर सिडको 1, इएसआय हॉस्पीटल 1, सुजाता हो.सोसायटी 1, खोकडपूरा 2, पद्मपूरा 2, पडेगाव 2, बनेवाडी 1, उस्मानपुरा 3, सिंहगड कॉलनी 1, धावणी मोहल्ला 1, समर्थ नगर 1, अन्य 394

ग्रामीण (562) गंगापूर 2, चिकलठाणा 12, खुलताबाद 1, पिरोळा 1, अंजनडोह 3, बोरगाव वाळूज 1, महाराणा प्रताप चौक बजाज नगर 2, सिडको वाळूज 1, जोगेश्वरी 1, ढोरकीन 1, आपेगाव 2, चित्तेगाव 1, हिंदुस्थान आवास 1, बोकुड जळगाव 4, पिसादेवी रोड 2, सिध्दनाथ वडगाव 3, पिंप्री राजा 1, पिंपळदरी 1, आडगाव बायपास 1, झाल्टा फाटा 1, कन्नड 1, पिसादेवी 7, सावंगी 1, सिल्लोड 1, मिटमिटा 1,अब्दीमंडी 1, रांजनगाव 1, अन्य 506

मृत्यू ( 23 )

घाटी (18 ) 1. 63, पुरूष, मीरा नगर, पडेगाव2. 65, पुरूष, किनगाव3. 77, स्त्री, गुलमोहर कॉलनी4. 53, पुरूष, वैजापूर5. 72, पुरूष, वैजापूर6. 40, पुरूष, मानेगाव, वैजापूर7. 68, स्त्री, एन आठ सिडको8. 63, स्त्री, नवजीवन कॉलनी, हडको9. 62, पुरूष, नंदनवन कॉलनी10. 39, पुरूष, प्रताप नगर, उस्मानपुरा11. 79, पुरूष, राज नगर, मुकुंदवाडी,12. 59, पुरूष, मिटमिटा पडेगाव13. 54, पुरूष, रामपूरवाडी, कन्नड14. 62, पुरूष, एन पाच सिडको15. 50, पुरूष, मिसारवाडी16. 75, स्त्री, इंदिरा नगर, गारखेडा17. 39, स्त्री, गारखेडा18. 39, पुरूष, संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी