औरंगाबाद जिल्ह्यात 1492 कोरोनाबाधित रुग्णांची भर,23 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1393 जणांना (मनपा 900, ग्रामीण 493) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 82723 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1492 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,0184 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2004 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15457 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (777) औरंगाबाद 14, बीड बायपास 15, सातारा परिसर 25, गारखेडा परिसर 9, शिवाजी नगर 11, छत्रपती नगर 5, टिळक नगर 1, एन-5 येथे 10, एन-4 येथे 16, एन-11 येथे 5, काल्डा कॉर्नर 1, एन-6 येथे 10, एन-1 येथे 5, एन-2 येथे 8, जवाहर कॉलनी 4, कुशल नगर 1, बहादूरपूरा 1, समता नगर 2, कासलीवाल तारांगण 1, फाजीलपूरा 1, पद्मपूरा 5, एन-3 येथे 4, पन्नालाल नगर 1, शास्त्री नगर 2, तापडिया नगर 1, बेगमपूरा 3, हडको 1, बन्सीलाल नगर 5, पडेगाव 6, वाल्मी नाका 2, पवन नगर 2, औरंगपूरा 1, खोकडपूरा 1, कॅनॉट प्लेस 1, क्रांती चौक 4, वेदांत नगर 1, मिटमिटा 1, दिशा संस्कृती 4, अदालत रोड 1, खडकेश्वर 2, जालना रोड 1, एसबीएच कॉलनी 1, बंजारा कॉलनी 1, नविन वस्ती 1, उल्कानगरी 12, विश्रामबाग कॉलनी 2, उस्मानपूरा 7, दशमेश नगर 4, मयुरबन कॉलनी 2, रेल्वे स्टेशन मागे 1, शिवकृपा कॉलनी 1, सनी सेंटर 1, लक्ष्मी नगर 1, एकता नगर जटवाडा रोड 1, भावसिंगपूरा 5, एन-12 येथे 3, चिकलठाणा 9, मिसारवाडी 1, विश्रांती नगर 2, जय भवानी नगर 8, ठाकरे नगर 6, रामनगर 2, म्हाडा कॉलनी 6, विठ्ठल नगर 1, मुकुंदवाडी 5, कामगार चौक 4, सुराणा नगर 1, सौजन्य नगर 2, समर्थ हॉस्पीटल 2, त्रिमूर्ती चौक 3, बुध्द नगर 2, पुंडलिक नगर 3, आनंद नगर 1, सिंधी कॉलनी 1, पेठे नगर 1, कृष्णा नगर 1, गजानन कॉलनी 3, रेणूका नगर 1, स्वप्न नगरी 2, विशाल नगर 3, अशोक नगर 2, काबरा नगर 2, राजेश नगर 1, गजानन नगर 9, शिवशंकर कॉलनी 2, कल्याण नगर 1, मयुर कॉलनी 2, न्यु शांतिनिकेतन कॉलनी 1, विजय नगर 2, खिंवसरा पार्क 1, स्वानंद नगर 2, एस.टी.कॉलनी 1, विष्णू नगर 2, अलोक नगर 5, रवींद्र नगर 1, हनुमान नगर 2, भारत नगर 1, निवृत्ती नगर 2, सय्यद नगर 1, रेणूका पुरम 1, उत्तम नगर 1, बाळकृष्ण नगर 2, नाथ नगर 2, हर्सूल 5, विश्वभारती कॉलनी 2, देशमुख नगर 1, अंगुरीबाग 1, मंजूरपूरा 1, एमजीएम सिडको 1, सहकारी बँक कॉलनी 2, पिसादेवी रोड 1, टी.व्ही.सेंटर 1, कांचनवाडी 6, ज्योती नगर 5, नवजीवन कॉलनी 2, आयोध्या नगर 1, राधास्वामी कॉलनी 1, जाधववाडी 1, गुलमोहर कॉलनी 2, एन-7 येथे 9, एन-8 येथे 9, इंदिरा नगर 1, प्रतापनगर 2, एन-9 येथे 3, होनाजी नगर 3, न्यु हनुमान नगर 1, गजानन मंदिर 1, घाटी 2, बन्सीलाल नगर 1, जान्हवी रेसिडेंन्सी 1, आर.जे.इंटरनॅशनल स्कुल 2, आयडिया हाऊस 1, कासलीवाल मार्वल 1, संग्राम नगर 1, राधामोहन कॉलनी 1, शहानूरवाडी 1, निशांत पार्क 1, ईटखेडा 3, टाऊन सेंटर 2, गादिया विहार 1, शरयु रेसिडेन्सी 1, शंकर नगर 2, छावणी परिसर 1, हर्सूल टी पॉईट 2, भारत नगर 1, मयुर पार्क 3, गुरूसहाणी नगर 1, बालाजी नगर 2, सारा वैभव जटवाडा रोड 1, किराडपूरा 1, व्यंकटेश नगर 6, देवळाई रोड 1, अंबिका नगर 1, संजय नगर 1, ब्ल्यु बेल्स हाऊसिंग सोसायटी 1, सिंफनी कॉलनी 1, शहाबाजार 1, अंबर हिल 1, वसंत नगर 1, नाथपूरम 1, सीएसएमएस 1, मेहमूदपुरा 2, न्यु पहाडसिंगपूरा 1, आझाद कॉलेज समोर 1, देवळाई चौक 1, मुरलीधर नगर 1, नक्षत्रवाडी 1, सुधाकर नगर 3, द्वारका नगर 1, साईनाथ नगर 1, भारत माता कॉलनी 1, तापडिया प्राईड 1, पद्मपूरा 2, नंदनवन कॉलनी 2, समर्थ नगर 3, प्रकाश नगर 1, कोकणवाडी 1, एनआरएच घाटी 1, देवा नगरी 1, जालान नगर 2, राहुल नगर 1, भूजबळ नगर 1, साईनगर 2, सिल्कमिल कॉलनी 2, पैठण रोड 1, शंभु नगर 1, भगतसिंग नगर 1, सावरकर नगर 1, दिशा नगरी 1, कासलीवाल इस्टेट 1, दर्गा रोड 1, नंदिग्राम कॉलनी 1, श्रेय नगर 1, सिडको 2, गणेश कॉलनी 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, लक्ष्मी कॉलनी 1, अन्य 266

ग्रामीण (715) बजाज नगर 3, सिडको वाळूज महानगर 3, कन्नड 1, पैठण 2, पोखरी 2, ए.एस.क्लब 1, रामनगर पिशोर कन्नड 1, रांजणगाव 3, गंगापूर 1, शेंद्रा 1, गेवराई 1, सावंगी 1, अंजनडोह 3, हर्सूल गाव 1, शेवगाव 1, शेवगा 1, काचीवाडा 1, जामवाडी तांडा 1, आडगाव 1, बोडखा खुल्ताबाद 3, डोईफोडा सिल्लोड 1, पिंपळखुटा 1, पाचोड 1, लाडगाव 1, आडगाव 1, म्हाडा कॉलनी तिसगाव 1, सिल्लोड 1, रहाळपाटी तांडा 1, पळशी 1, अन्य 698

मृत्यू (23)

घाटी (13) 1.पुरूष/53/ढाकेफळ, ता.पैठण, जि.औरंगाबाद.2.पुरूष/63/पुंडलिक नगर, गल्ली नंबर 10, औरंगाबाद.3.पुरूष/80/नंदनवन कॉलनी, औरंगाबाद.4.स्त्री/43/अंधारी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.5.स्त्री/67/बेगमपूरा, औरंगाबाद.6.पुरूष/52/पैठण गेट, औरंगाबाद.7.पुरूष/28/गारखेडा, औरंगाबाद.8.पुरूष/45/बेगमपुरा, औरंगाबाद.9. पुरूष/65/गोळेगाव, ता.खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.10.पुरूष/45/फुलंब्री, जि.औरंगाबाद.11.स्त्री/65/भावसिंगपुरा, औरंगाबाद.12.स्त्री/70/परसोडा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.13.पुरूष/63/लासूरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालये (10) 1.पुरूष/82/विनयकुंज, पावले गल्ली ता.पैठण, जि.औरंगाबाद.2.पुरूष/86/गारज, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.3.पुरूष/54/माळी गल्ली, ढोरकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद.4.पुरूष/42/पिंप्रीराजा वाणी ता.जि.औरंगाबाद. 5. पुरूष/89/अजब नगर, औरंगाबाद6. पुरूष/81/ समर्थ नगर, औरंगाबाद7. पुरूष/82/ एन अकरा, हडको 8. पुरूष/84/ खिवंसरा पार्क, औरंगाबाद9. पुरूष/86/ एन चार सिडको, औरंगाबाद10. पुरूष/77/ हर्सुल, औरंगाबाद