माजी आमदार आण्णासाहेब उढाण यांचे निधन

जालना अंबडचे माजी आमदार आण्णासाहेब उढाण (95) यांचे सोमवारी निधन झाले.औरंगाबाद जालना एकत्रित जिल्हा परिषदेचे ते सभापती होते, 1967 ते 1972 अंबड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार होते.अत्यंत करारी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कंडारी ता.घनसावंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुली आणि एक मुलगा जावाई,सुना,नातवंडे असा परिवार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *